myUpchar प्लस+ सदस्य बनें और करें पूरे परिवार के स्वास्थ्य खर्च पर भारी बचत,केवल Rs 99 में -

अंगदुखी म्हणजे काय?

अंगदुखी हे संपूर्ण शरीरात अवांछित संवेदना आहे ज्यामुळे तुम्हाला थकल्यासारखे आणि सुस्तावलेला वाटते. हा त्रास अचानक किंवा कधीकधी, हळूहळू होऊ शकतो आणि संपूर्ण दिवसभर अशा वेदना होऊ शकतात. अशा प्रकारच्या वेदना टेंडन्स किंवा लिगॅमेंट्स सारख्या सॉफ्ट टिशूमध्ये किंवा विविध स्नायूंमध्ये जाणवू शकतो. कधी कधी, हा एक मूलभूत गंभीर रोग दाखवतो आणि कधीकधी, ते कदाचित काळजी मुळे असू शकते.

त्याचे मुख्य चिन्हें आणि लक्षणें काय आहेत?

अंगदुखी अल्पकालीन किंवा दीर्घकालीन स्वरुपाची असू शकते, पण कमी आणि अधिक प्रमाणात, ते सामान्य लक्षणांसह आढळून येते; अल्पकालीन (काही दिवस त्रास राहणारा) किंवा दीर्घकालीन (एक महिन्यांपेक्षा अधिक काळ त्रास राहणारा). दोन्ही प्रकारा साठीचे कारणे भिन्न आहेत.

अंगदुखीशी संबंधित लक्षणें खालील प्रमाणे आहेत:

 • शरीरातील विविध ठिकाणी किंवा भागांवर वेदना.
 • टेंडर पॉइंट्स (या पॉईंट्स दाबून वाढलेली वेदना).
 • थकवा येणे.
 • झोप मोड होणे, सकाळी अस्वस्थपणाने जागे होणे.
 • सकाळी अंगात कडकपणा जाणवणे (30 मिनिटांपेक्षा कमी).
 • संवेदनाशून्य आणि हाता, पायाला मुंग्या येणे.
 • डोकेदुखी.
 • चिंता.

त्याचे मुख्य कारण काय आहेत?

जरी, तुम्हाला अल्पकालीन वेदना किंवा दीर्घकालीन वेदना जाणून घेण्यासाठी समान चिन्हें आणि लक्षणें असू शकतात.

अल्पकालीन अंगदुखीचे कारणे असे असू शकतात:

 • आघात किंवा जखम.
 • डिहायड्रेशन.
 • हायपोक्लेमिया (कमी पोटॅशियमचे स्तर).
 • झोपेचा अभाव.
 • तीव्र व्हायरल किंवा जीवाणूजन्य संसर्ग.
 • अतिप्रमाणात शारीरिक श्रम.

दीर्घकालीन अंगदुखीचे कारणे असे असू शकतात:

याचे निदान आणि उपचार कसे केले जाते?

कधीकधी, अंगदुखीचे निदान निश्चित करणे कठीण असते; तरीही, पुरेसा वैद्यकीय इतिहास आणि क्लिनिकल तपासणी  अंगदुखीचे निदान आणि कारण ठरविण्यास मदत करते. वैद्यकीय इतिहासाव्यतिरिक्त आणि शारीरिक तपासणीशिवाय, अंगदुखीचे कारण ठरविण्यासाठी काही रक्त तपासण्या केल्या जाऊ शकतात. या चाचण्यांमध्ये पुढील समाविष्ट आहे:

 • संपूर्ण रक्त गणना - ॲनेमिया निश्चित करण्यात मदत करते.
 • एरिथ्रोसाइट सेडिमेंटेशन रेट (ईएसआर) आणि सी-रीॲक्टिव्ह प्रोटीन (सीआरपी) - शरीरात उपस्थित इन्फ्लेमेशन काढून टाकण्यास मदत करते.
 • ॲलकेलाईन फॉस्फेटेस एस्पार्टेट ट्रान्समिनेज - स्नायू खंडित करण्याच्या घटनांची पुष्टी करण्यासाठी.
 • रूमेटोइड आथ्रायटिस (आरए) घटक - रूमेटोइड आथ्रायटिसच्या निदानाची पुष्टी करण्यासाठी.
 • अँटी-न्यूक्लीयर अँटीबॉडीस  - शरीराच्या वेदनांच्या कोणत्याही ऑटोइम्युन कारणास नकार देण्यासाठी.
 • व्हिटॅमिन बी 12 आणि डी 3 स्तर - व्हिटॅमिन बी 12 आणि डी 3 ची पौष्टिक कमतरता कमी करण्यासाठी.

या चाचण्यांच्या नंतरही, जर कारणाचे निर्धारण केले गेले नाही तर मनोवैज्ञानिक किंवा सल्लागाराच्या सल्ल्याने तणाव, चिंता आणि नैराश्यासारखे मूलभूत मानसोपचार घटक ठरवण्यात मदत होऊ शकते.

एखादे कारणें निश्चित केल्यावर, कारणांवर अवलंबून, उपचारांचा मार्ग निश्चित केला जातो. काही रुग्णांना फक्त लक्षणांवर उपचार आवश्यक असतात, तर काहींना सल्लामसलत  प्लेसबोची ही आवश्यकता असते.

उपचारांसाठी वापरलेली काही औषधे यामध्ये समाविष्ट आहेत:

 • ॲनलजेसिक्स - पॅरासेटामोल किंवा नॉन-स्टेरॉइडल अँटी-इंफ्लॅमेटरी ड्रग्स (डिक्लोफेनाक) सारख्या औषधांमुळे वेदना कमी केल्या जाऊ शकत.
 • स्नायू रिलॅक्सेंट्स - अंगदुखी स्नायूंच्या घट्टपणामुळे होऊ शकतात; स्नायू शिथिलता घेतल्याने शरीराचे वेदना कमी होते.
 • व्हिटॅमिन सप्लीमेंट्स - शरीराच्या वेदना हे पौष्टिक कमतरतेमुळे झाल्यास व्हिटॅमिन बी 12 (किंवा बी कॉम्प्लेक्स), व्हिटॅमिन डी (कॅल्शियमसह) घेतल्यास, वेदना वेगाने कमी होऊ शकते.
 • ॲक्सिओलायटीक्स किंवा ॲन्टी-डिप्रेंसंट्स - हे मुख्य औषधें नसतात सामान्यत: या औषधासाठी मनोवैज्ञानिकांच्या डॉक्टरांची शिफारस आवश्यक असते, परंतु हे मनोवैज्ञानिक उपचार असल्यास मदत करू शकते.

काही प्रकरणांमध्ये, जेव्हा शरीराच्या वेदना स्नायूंच्या घट्टपणाशी संबंधित असतात; तेव्हा फिजियोथेरपी, ॲक्यूपंक्चर, मसाज किंवा इतर पर्यायी थेरपीतून लक्षणें कमी करण्यात चांगली मदत करू शकतात.

 1. अंगदुखी साठी औषधे
 2. अंगदुखी चे डॉक्टर
Dr. Deep Chakraborty

Dr. Deep Chakraborty

Orthopedics
10 वर्षों का अनुभव

Dr. Darsh Goyal

Dr. Darsh Goyal

Orthopedics
10 वर्षों का अनुभव

Dr. Vinay Vivek

Dr. Vinay Vivek

Orthopedics
6 वर्षों का अनुभव

Dr. Vivek Dahiya

Dr. Vivek Dahiya

Orthopedics
26 वर्षों का अनुभव

अंगदुखी साठी औषधे

अंगदुखी के लिए बहुत दवाइयां उपलब्ध हैं। नीचे यह सारी दवाइयां दी गयी हैं। लेकिन ध्यान रहे कि डॉक्टर से सलाह किये बिना आप कृपया कोई भी दवाई न लें। बिना डॉक्टर की सलाह से दवाई लेने से आपकी सेहत को गंभीर नुक्सान हो सकता है।

Medicine Name
Zerodol खरीदें
Hifenac खरीदें
Dolowin खरीदें
Signoflam Tablet खरीदें
Zerodol P खरीदें
Zerodol Th खरीदें
Zerodol SP खरीदें
Zerodol MR खरीदें
Samonec Plus खरीदें
Starnac Plus खरीदें
Hifenac P Tablet खरीदें
Ibicox खरीदें
Serrint P खरीदें
Tremendus Sp खरीदें
Ibicox MR खरीदें
Twagic Sp खरीदें
Iconac P खरीदें
Sioxx Plus खरीदें
Ultiflam Sp खरीदें
Inflanac Plus खरीदें
Sistal AP खरीदें
Utoo Plus खरीदें
Algeclo SP खरीदें

References

 1. Stuart Ralston, Ian Penman, Mark Strachan, Richard Hobson. Davidson's Principles and Practice of Medicine E-Book. 23rd Edition: Elsevier; 23rd April 2018. Page Count: 1440
 2. J. Larry Jameson et al. Rediff Books Flipkart Infibeam Find in a library All sellers » Shop for Books on Google Play Browse the world's largest eBookstore and start reading today on the web, tablet, phone, or ereader. Go to Google Play Now » Books on Google Play Harrison's P. 20, illustrated; McGraw-Hill Education, 2018. 4400 pages
 3. National Health Service [Internet]. UK; Treatment - Fibromyalgia
 4. U.S. Department of Health & Human Services. Myalgic Encephalomyelitis/Chronic Fatigue Syndrome. Centre for Disease Control and Prevention; [Internet]
 5. Sheldon Cohen et al. Chronic stress, glucocorticoid receptor resistance, inflammation, and disease risk. The Rockefeller University, New York, NY, and approved February 27, 2012.
और पढ़ें ...
ऐप पर पढ़ें