myUpchar प्लस+ के साथ पूरेे परिवार के हेल्थ खर्च पर भारी बचत

बुद्धिविभ्रम काय आहे?

बुद्धिविभ्रमामध्ये मेंदूचे कार्य अचानक कमी होते ज्यामुळे मानसिक अस्वस्थता होते. बुद्धिविभ्रमच्या स्थितीत, एक व्यक्ती मानसिक स्थितीत वेगाने बदल अनुभवते. याला तीव्र गोंधळात टाकणारी स्थिती (अक्यूट कन्फ्युजनल स्टेट) देखील म्हटले जाते.

याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?

 • मानसिक स्थितीमध्ये जलद बदल म्हणजे बुद्धिविभ्रम होय. यात खालील बदल दिसून येतात:

 1. अचानक गोंधळणे (दिशाहीनता).
 2. दक्षता आणि लक्ष.
 3. भावना आणि समज.
 4. स्नायूंमधील समन्वय: बुद्धिविभ्रमच्या अवस्थेत, एखादी व्यक्ती मंदपणे (हायपोॲक्टिव्ह) किंवा अस्वस्थपणे हालचाल करू शकते, उत्तेजित हालचाली (हायपरॲक्टिव्ह) दर्शवू शकते.
 5. झोपण्याची पद्धत आणि सवयी.
 6. भावना आणि व्यक्तिमत्व.
 7. विचलित चेतना.
 8. बोधात्मक कौशल्यात बिघाड.
 • इतर काही लक्षणांमध्ये यांचा समावेश आहे:

 1. मूत्रावर संतुलन नसणे.
 2. अल्पकालीन स्मृती आणि स्मरणशक्ती कमी होणे (अधिक वाचा: मेमरी लॉसची कारणे).
 3. चैतन्य किंवा जागरूकतेत संभ्रमावस्था.
 4. मत प्रदर्षित करताना असंगत विचार हे सुस्पष्ट करतात.
 5. मज्जातंतू प्रणालीमधील बदलांमुळे कंपित हालचाली सुरू होतात.
 6. लक्ष केंद्रित करताना अडचण जाणवते.

याची मुख्य कारणं काय आहेत?

बुद्धिविभ्रम एक बहुयामी स्थिती आहे.:

 • बुद्धिविभ्रम अंतर्निहित स्थितीपेक्षा दुय्यम असू शकतो, ज्यात याचा समावेश असू शकतो:
  • डिमेंशिया (व्यक्तीची स्मृती प्रभावित करणारा एक अपरिवर्तनीय, मंद प्रारंभिक विकार).
  • जीवघेणा आजार जसे स्ट्रोक; न्यूरोलॉजिकिक संसर्ग / मेनिंजायटीस, एन्सेफलायटीस आणि मेंदूत फोड; ब्रेन ट्यूमर, मेंदूला इजा.
  • मोठी शस्त्रक्रिया.
 • काही सामान्य, परिवर्तनीय कारणांमध्ये हे समाविष्ट होते: (नॉन-न्यूरोलॉजिकिक कारणे)
  • मज्जातंतूंचे संकेत प्रसारित करणाऱ्या रसायनांमध्ये असंतुलन.
  • अति प्रमाणात औषधांचे सेवन, विपरीत औषधाची प्रतिक्रिया किंवा औषध परस्परसंबंध.
  • दारूमुळे गैरवर्तन. एखादी व्यक्ती दारू पिण्याची सवय थांबविण्याचा प्रयत्न करते तेव्हा देखील बुद्धिविभ्रमची लक्षणं दिसू शकतात.
  • इलेक्ट्रोलाइट असंतुलन, हार्मोनल विकार.
  • प्रणालीत संसर्ग, मूत्रमार्गात संसर्ग, श्वसन प्रणालीत संसर्ग.

याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?

रुग्णांच्या निरीक्षणासह व्यक्तीचा वैद्यकीय इतिहास बुद्धिविभ्रमाचे निदान करण्यासाठी आवश्यक आहे.

 • न्यूरोलॉजिकल कार्याचे मूल्यांकन करण्यासाठी तुमच्या डॉक्टरांना तुमच्या काही चाचण्या करण्याची आवश्यकता भासू शकते:​
  • संज्ञानात्मक कार्य चाचणी.
  • संकल्पना आणि कारक पेशींचे कार्याच्या मूल्यांकनासाठी चाचणी.
  • काही प्रमाणित आणि सामान्य प्रश्नांसह आपले डॉक्टर आपल्या विचारांचे मूल्यांकन देखील करू शकतात.
 • इतर तपासण्यामध्ये हे समाविष्ट आहे:
  • छातीचा एक्स-रे.
  • ईसीजी (इलेक्ट्रोएन्सेफॅलोग्राम).
  • सेरेब्रोस्पायनल द्रव चाचणी.
  • एमआरआय किंवा मेंदूचा सीटी स्कॅन.
  • मूत्र चाचणी.

बुद्धिविभ्रमाची लक्षणे अवामनस्कतेच्या लक्षणासारखी दिसतात. अचानक उद्भवणारा बुद्धिविभ्रम आणि दृश्यमान भ्रम अवामनस्कतेपासून विभक्त करण्यास मदत करते.

बुद्धिविभ्रमाचे  उपचार अंतर्निहित कारणात्मक घटकांना संबोधित करतात.

 • गैर औषधीय पद्धतींमध्ये समाविष्ट आहे:
  • सहाय्यक काळजी: रुग्णास वैद्यकीय आणि हॉस्पिटल काळजी द्यावी, सामाजिक गरजांवर लक्ष देणे आणि रुग्णाला पोषक असे वातावरण देणे आवश्यक आहे. स्थिर आणि परिचित वातावरण तयार करुन रुग्णाची मदत करणू.
  • झोपण्याच्या वेळा पाळल्या गेल्या पाहिजेत. झोपेच्या समस्येवर दूध, मसाज किंवा हर्बल चहाचा उपचार केला पाहिजे.
  • फिजियोथेरपी आणि दैनिक चालणे कारक पेशींचे कार्य सुधारण्यास मदत करते.
  • घरी एक प्रोफेशनल नर्स ठेवणे चांगले असते.
  • वर्तणूक सुधारणा थेरपी.​
 • औषधीय थेरपीमध्ये समाविष्ट आहे:
  • संक्रमण, वेदना, दीर्घकालीन आजार आणि ॲलर्जी यासारख्या अंतर्भूत कारणास्तव उपचार करण्यासाठी औषधे.
  • अँटिसायकोटिक औषधे
  • उद्विगनता आणि अस्वस्थतता क्वचितप्रसंगी सौम्य सिडेटिव्हचा वापर केला जाऊ शकतो.
 1. बुद्धिविभ्रम साठी औषधे
 2. बुद्धिविभ्रम चे डॉक्टर
Dr. Saurabh Mehrotra

Dr. Saurabh Mehrotra

मनोचिकित्सा

Dr. Om Prakash L

Dr. Om Prakash L

मनोचिकित्सा

Dr. Anil Kumar

Dr. Anil Kumar

मनोचिकित्सा

बुद्धिविभ्रम साठी औषधे

बुद्धिविभ्रम के लिए बहुत दवाइयां उपलब्ध हैं। नीचे यह सारी दवाइयां दी गयी हैं। लेकिन ध्यान रहे कि डॉक्टर से सलाह किये बिना आप कृपया कोई भी दवाई न लें। बिना डॉक्टर की सलाह से दवाई लेने से आपकी सेहत को गंभीर नुक्सान हो सकता है।

Medicine NamePack SizePrice (Rs.)
Libotryp TabletLibotryp 12.5 Mg/5 Mg Tablet72
Amitar Plus TabletAmitar Plus Tablet18
Amitop PlusAmitop Plus 25 Mg/10 Mg Tablet29
Amitril PlusAmitril Plus 12.5 Mg/5 Mg Tablet14
Amitryn CAmitryn C 12.5 Mg/5 Mg Tablet24
Amitryn C PlusAmitryn C Plus 25 Mg/10 Mg Tablet37
ADEL 32 Opsonat DropADEL 32 Opsonat Drop200
Amivane ForteAmivane Forte 25 Mg/10 Mg Tablet21
Bjain Cannabis indica DilutionBjain Cannabis indica Dilution 1000 CH63
Amivane PlusAmivane Plus 12.5 Mg/5 Mg Tablet20
Amixide HAmixide H 12.5 Mg/5 Mg Tablet28
AmizeAmize 12.5 Mg/5 Mg Tablet21
Amize ForteAmize Forte 25 Mg/10 Mg Tablet26
AmizepAmizep 25 Mg/10 Mg Tablet0
Schwabe Anhalonium lewinii CHSchwabe Anhalonium lewinii 12 CH96
Amizep HAmizep H 12.5 Mg/5 Mg Tablet0
Amypres C (Psycormedies)Amypres C 12.5 Mg/5 Mg Tablet10
Bjain Scopolaminum hydrobromicum DilutionBjain Scopolaminum hydrobromicum Dilution 1000 CH63
ChlortripChlortrip 12.5 Mg/5 Mg Tablet12
ADEL 43 Cardinorma DropADEL 43 Cardinorma Drop200
ChlotripChlotrip 12.5 Mg/5 Mg Tablet14
ADEL 44 Venorbis DropADEL 44 Venorbis Drop200
SBL Euphorbia lathyris DilutionSBL Euphorbia lathyris Dilution 1000 CH86

तुम्हाला किंवा तुमच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याला हा आजार आहे काय? कृपया सर्वेक्षण करा आणि दुसर्‍यांची मदत करा

References

 1. American Heart Association. What is Venous Thromboembolism (VTE)?. [Internet]
 2. MedlinePlus Medical Encyclopedia: US National Library of Medicine; Delirium
 3. Ramírez Echeverría MdL, Paul M. Delirium. Delirium. StatPearls [Internet]. Treasure Island (FL): StatPearls Publishing; 2019 Jan-
 4. Prinka, Arvind Sharma. Comparative Study of Delirium in Emergency and Consultation Liaison- A Tertiary Care Hospital Based Study in Northern India. J Clin Diagn Res. 2016 Aug; 10(8): VC01–VC05. PMID: 27656535
 5. Dementia Australia. Delirium and dementia . Australia; [Internet]
और पढ़ें ...