myUpchar प्लस+ सदस्य बनें और करें पूरे परिवार के स्वास्थ्य खर्च पर भारी बचत,केवल Rs 99 में -

 डोळ्यांचे विकार म्हणजे काय?

डोळ्यांचे विकार म्हणजे सर्वसाधारणपणे डोळ्यांच्या विविध भागांच्या समस्या. डोळे कोरडे होणे, कंजंक्टिवायटीस, ग्लोकोमा, मॅक्युलर डिजेनरेशन, डायबेटिक रेटिनोपॅथी, मोतीबिंदू, दृष्टी अधू होणे, चकणेपणा, लेझी आय आणि दृष्टी जाणे ह्या डोळ्याच्या सर्वसाधारण समस्या आहेत.

याची प्रमुख चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?

तुम्हाला डोळ्याच्या समस्यांमुळे त्रास होतो आहे असे पुढे दिलेली चिन्हे आणि लक्षणे सुचवतात:

याची प्रमुख कारणे काय आहेत?

डोळ्याच्या समस्या विविध कारणांमुळे उद्भवू शकतात. या समस्यांची प्रमुख कारणे पुढीलप्रमाणे आहेत:

याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?

वर्षातून एकदा डोळ्यांची तपासणी केली पाहिजे. डोळे तपासणीमुळे त्यांच्या समस्यांची चिन्हे आणि लक्षणे समजण्यात मदत होते. नेत्रचिकित्सकाकडून डोळ्यांच्या समस्यांचे निदान खालील प्रकारे केले जाऊ शकते:

 • डोळ्यांची तपासणी.
 • दृष्टी सुक्ष्मतेसंबंधी समस्या आहेत का ते तपासण्यासाठी रिफ्राक्षन आणि स्नेलन परीक्षा जसे की जवळची आणि दूरची दृष्टी.
 • व्हीज्युअल फील्ड टेस्टिंग.
 • गोल्डमन्स स्पेरिमेट्री आणि अम्स्लर्स ग्रीड यांनी अनुक्रमे परिघीय आणि मध्य दृष्टी तपासली जाते.
 • फंडस (अंतर्गत पृष्ठभाग) तपासण्यासाठी डोळ्याची फंडोस्कोपी केली जाते.
 • ऑक्युलर प्रेशर मोजण्यासाठी टोनोमेट्री केली जाते.
 • रातांधळेपणा तपासण्यासाठी ईशीहारा कलर प्लेट्स केले जाते.

डोळ्यांच्या समस्यांवरचे उपचार त्याच्या तीव्रतेवर अवलंबून असतात. सध्या उपलब्ध असलेले डोळ्यांवरील उपचार पुढीलप्रमाणे आहेत:

 • चष्मा, कॉनटॅक्ट लेंसेस किंवा लेझर उपचारांनी दृष्टी दुरुस्त करणे.
 • डोळे कोरडे झाल्यास त्यांना ओलावा देणारे औषधी असलेले आय ड्रॉप्स किंवा आय जेल्स.
 • अ‍ॅलर्जी, ग्लोकोमा आणि डोळ्यांच्या संसर्गावर उपचार म्हणून औषधी आय ड्रॉप्स.
 • डायबेटिक रेटीनोपॅथीसाठी लेझर उपचार.
 • मोतीबिंदू आणि रेटीनल डिटॅचमेंटवरील उपचार म्हणून सर्जिकल इंटरव्हेंशन.
 • मॅक्युलर डिजनरेशनवरील उपचार म्हणून फोटोडायनॅमिक थेरपी.
 • डोळ्यांच्या कोरडेपणावर ओमेगा-3 फॅटी अ‍ॅसिड्स आणि पौष्टिक सप्लिमेंट्स.

जीवनशैलीत बदल केल्यानेसुद्धा डोळ्यांच्या समस्यांचा त्रास होत नाही. निरोगी आणि व्हिटॅमिनयुक्त आहार घ्यावा, धूम्रपान करू नये, रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवावी, सनग्लासेसच्या सहाय्याने डोळ्यांचे संरक्षण करावे, जोखमीचे काम करताना सुरक्षा चष्मा घालावा आणि डोळ्यांना पुरेसा आराम द्यावा. वरचेवर होणार्‍या आणि जुन्या लक्षणांसाठी नेत्रविकारतज्ञांचा सल्ला घ्यावा.

 1. डोळ्यांचे विकार की दवा - Medicines for Eye Disorders in Hindi

डोळ्यांचे विकार की दवा - Medicines for Eye Disorders in Hindi

डोळ्यांचे विकार के लिए बहुत दवाइयां उपलब्ध हैं। नीचे यह सारी दवाइयां दी गयी हैं। लेकिन ध्यान रहे कि डॉक्टर से सलाह किये बिना आप कृपया कोई भी दवाई न लें। बिना डॉक्टर की सलाह से दवाई लेने से आपकी सेहत को गंभीर नुक्सान हो सकता है।

Medicine Name
Tricort खरीदें
Ketorol खरीदें
Digene खरीदें
Dexoren S खरीदें
Polybion खरीदें
Kenacort खरीदें
Unibrom खरीदें
Xyprost Tm खरीदें
Bromostar T खरीदें
Defwave खरीदें
Delzy खरीदें
Lotepred T खरीदें
Dephen Tablet खरीदें
Brugel खरीदें
Lotetob खरीदें
D Flaz खरीदें
Fbn खरीदें
Tobaflam खरीदें
Ocupres खरीदें
Dzspin खरीदें
Flurbin खरीदें
4 Quin Brom खरीदें
Emsolone D खरीदें
Ocuflur खरीदें
Bromifax खरीदें

तुम्हाला किंवा तुमच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याला हा आजार आहे काय? कृपया सर्वेक्षण करा आणि दुसर्‍यांची मदत करा

डोळ्यांचे आजार

रोगाचा लेख

अंधापन

बीमारी

अंधापन

Dr. Ajay Mohan (AIIMS) (MBBS)

शेयर करें
धुंधला दिखना

बीमारी

धुंधला दिखना

Dr. Ajay Mohan (AIIMS) (MBBS)

शेयर करें
आंखों में जलन

बीमारी

आंखों में जलन

Dr. Ajay Mohan (AIIMS) (MBBS)

शेयर करें
मोतियाबिंद

बीमारी

मोतियाबिंद

Dr. Ajay Mohan (AIIMS) (MBBS)

शेयर करें
भेंगापन

बीमारी

भेंगापन

Dr. Ajay Mohan (AIIMS) (MBBS)

शेयर करें
दोहरी दृष्टि दोष

बीमारी

दोहरी दृष्टि दोष

Dr. Ayush Pandey (MBBS)

शेयर करें
आंखों की बीमारी

बीमारी

आंखों की बीमारी

Dr. Ayush Pandey (MBBS)

शेयर करें
आई फ्लू

बीमारी

आई फ्लू

Dr. Ajay Mohan (AIIMS) (MBBS)

शेयर करें
आंख का संक्रमण

बीमारी

आंख का संक्रमण

Dr. Ajay Mohan (AIIMS) (MBBS)

शेयर करें
आंखों की चोट

बीमारी

आंखों की चोट

Dr. Ajay Mohan (AIIMS) (MBBS)

शेयर करें
आंखों में दर्द

बीमारी

आंखों में दर्द

Dr. Ajay Mohan (AIIMS) (MBBS)

शेयर करें
दूर दृष्टि दोष

बीमारी

दूर दृष्टि दोष

Dr. Ajay Mohan (AIIMS) (MBBS)

शेयर करें
केराटोकोनस

बीमारी

केराटोकोनस

Dr. Ajay Mohan (AIIMS) (MBBS)

शेयर करें
मायोसिस

बीमारी

मायोसिस

Dr. Ayush Pandey (MBBS)

शेयर करें
आँख लाल होना

बीमारी

आँख लाल होना

Dr. Ajay Mohan (AIIMS) (MBBS)

शेयर करें
आंखें मलना

बीमारी

आंखें मलना

Dr. Ayush Pandey (MBBS)

शेयर करें
आंखों की सूजन

बीमारी

आंखों की सूजन

Dr. Ajay Mohan (AIIMS) (MBBS)

शेयर करें
यूवाइटिस

बीमारी

यूवाइटिस

Dr. Ayush Pandey (MBBS)

शेयर करें

References

 1. MedlinePlus Medical Encyclopedia: US National Library of Medicine; Eye Diseases
 2. American Optometric Association. Eye & Vision Problems. St. Louis, Missouri. [internet].
 3. National institute of eye. Eye Health Tips. National Institutes of Health. [internet].
 4. Center for Disease Control and Prevention [internet], Atlanta (GA): US Department of Health and Human Services; Common Eye Disorders
 5. Center for Disease Control and Prevention [internet], Atlanta (GA): US Department of Health and Human Services; Vision Health Initiative (VHI)
और पढ़ें ...
ऐप पर पढ़ें