myUpchar प्लस+ सदस्य बनें और करें पूरे परिवार के स्वास्थ्य खर्च पर भारी बचत,केवल Rs 99 में -

त्वचेचे विकार आणि रोग काय आहेत?

त्वचा मानवी शरीरातील एक संरक्षक आणि शरीराचा सर्वात मोठा अवयव आहे. कोणत्याही त्रासदायक वस्तूमुळे, त्वचेवर सूज, खाज, जळजळ आणि त्वचा लालसर होऊ शकते. याच्या त्वचेच्या दिसण्यावर परिणाम होतो. त्वचेतील बदल रोग किंवा संसर्गामुळे देखील होऊ शकतात. त्वचेचे विकार, त्वचेचे वाढलेले /कमी झालेले रंगद्रव्य, संवेदना, स्केलिंग, फोड, नोड्युल्स, रॅश असे वेगवेगळ्या प्रकारचे असतात.  

याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?

त्वचेच्या विकारांची मुख्य चिन्हे आणि लक्षणे अशी आहेत:

 • अल्सर.
 • उघड्या जखमा.
 • कोरडी त्वचा.
 • पस बनणे.
 • त्वचेचा रंग बदलणे.
 • ब्रेकआउट्स.
 • खाजऱ्या आणि वेदनादायक रॅशेस.
 • डाग.
 • उंचावलेले वेल्ट्स.
 • क्रिस्टी त्वचा.
 • त्वचेवर फिकट डाग.
 • लालसरपणा.
 • द्रव-भरलेले फोड.
 • उघडे सोर्स.
 • सुरकुत्या.
 • गाठी.
 • रॅशेस.
 • नरमपणा.
 • सूज.

याची मुख्य कारणं काय आहेत?

त्वचेच्या विकार आणि रोगाची कारणे खालील प्रमाणे आहेत:

 • औषधे, अन्न, परागक किंवा कीटकाच्या चावण्यामुळे अ‍ॅलर्जी.
 • वय.
 • गरोदरपणा.
 • त्वचेचा कर्करोग.
 • थायरॉईड, यकृत किंवा किडनी रोग.
 • कमकुवत प्रतिकार शक्ती.
 • त्वचेची योग्य स्वच्छता न राखणे.
 • आनुवंशिक घटक.
 • औषधांचे साइड इफेक्ट्स.
 • त्वचेस त्रासदायक रसायने वापरणे.
 • भाजणे.
 • प्रकाशाची संवेदनशीलता.
 • मधुमेह.
 • व्हायरस, बुरशी किंवा बॅक्टेरिया.
 • ऑटोइम्यूनची स्थिती, उदाहरणार्थ, ल्युपस.

याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?

संपूर्ण शारीरिक तपासणीसह आणि तपशीलवार इतिहास घेतल्यानंतर, त्वचेच्या आजार आणि विकाराचे खालील पद्धतींचा वापर करून निदान केले जाते:

 • पॅच चाचणी - कोणत्याही पदार्थावरील संसर्ग आणि प्रतिक्रियांची उपस्थिती ओळखण्यासाठी.
 • कल्चर चाचणी - रोगास कारणीभूत असलेल्या बुरशी, जिवाणू किंवा व्हायरसची उपस्थिती ओळखणे.
 • त्वचेवर कर्करोगाचे टिश्यू किंवा सौम्य ट्यूमरचा शोध घेण्यासाठी बायोप्सी.

त्वचा विकारांचे उपचार मूलभूत कारणांवर आधारित असतात. खालील औषधे सामान्यत: त्वचा विकारांवर उपचार करण्यासाठी वापरले जातात:

 • टॉपिकल कॉर्टिकोस्टिरॉईड्स.
 • टॉपिकल अँटीबायोटिक क्रीम आणि मलम.
 • ओरल स्टेरॉईड्स आणि अँटीबायोटिक्स.
 • अल्ट्राव्हायलेट (यूव्ही) -ए1.
 • नॅरोबँड यूव्ही-बी लाइट.       
 • अँटी-हिस्टामाइन्स.
 • क्रीम आणि मलम.
 • अँटीफंगल स्प्रे.
 • एक्सायमर लेझर थेरपी.
 • ओव्हर-द-काउंटर स्किनकेअर उत्पादने.
 • टार्गेटेड प्रिस्क्रिपशन मेडिकेशन.
 • काही घरगुती उपचार, जसे मध.
 • ब्लू लाइट फोटोडायनामिक थेरेपी.
 • ॲक्यूपंक्चर.
 • सोरालेन आणि यूव्ही लाइट ए (पुवा).
 • शस्त्रक्रिया.
 • स्टेरॉईड किंवा व्हिटॅमिन इंजेक्शन.
 • मेडिकेटेड मेकअप.
 1. त्वचेचे विकार आणि रोग साठी औषधे

त्वचेचे विकार आणि रोग की जांच का लैब टेस्ट करवाएं

Absolute Eosinophil Count - (AEC)

20% छूट + 10% कैशबैक

ANA Test / Anti Nuclear Antibody Test

20% छूट + 10% कैशबैक

Immunoglobulin E (IGE)

20% छूट + 10% कैशबैक

CBC (Complete Blood Count)

20% छूट + 10% कैशबैक

त्वचेचे विकार आणि रोग साठी औषधे

त्वचेचे विकार आणि रोग के लिए बहुत दवाइयां उपलब्ध हैं। नीचे यह सारी दवाइयां दी गयी हैं। लेकिन ध्यान रहे कि डॉक्टर से सलाह किये बिना आप कृपया कोई भी दवाई न लें। बिना डॉक्टर की सलाह से दवाई लेने से आपकी सेहत को गंभीर नुक्सान हो सकता है।

Medicine Name
Otorex खरीदें
Tricort खरीदें
Dexoren S खरीदें
Throatsil खरीदें
Polybion खरीदें
Betnesol खरीदें
Wysolone खरीदें
Kenacort खरीदें
Candid Gold खरीदें
Defwave खरीदें
Propyzole खरीदें
Delzy खरीदें
Propyzole E खरीदें
Dephen Tablet खरीदें
Canflo Bn खरीदें
Toprap C खरीदें
D Flaz खरीदें
Crota N खरीदें
Canflo B खरीदें
Dzspin खरीदें
Sigmaderm N खरीदें
Fucibet खरीदें
Rusidid B खरीदें
Emsolone D खरीदें
Tolnacomb Rf खरीदें

तुम्हाला किंवा तुमच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याला हा आजार आहे काय? कृपया सर्वेक्षण करा आणि दुसर्‍यांची मदत करा

त्वचेशी संबंधित रोग (त्वचा रोग)

रोगाचा लेख

टक्कल पडणे

बीमारी

टक्कल पडणे

Dr. Omar Afroz (AIIMS) (MBBS)

शेयर करें
सेल्युलाइटिस

बीमारी

सेल्युलाइटिस

Dr. Omar Afroz (AIIMS) (MBBS)

शेयर करें
कोंडा

बीमारी

कोंडा

Dr. Omar Afroz (AIIMS) (MBBS)

शेयर करें
डर्मटायटिस

बीमारी

डर्मटायटिस

Dr. Ayush Pandey (MBBS)

शेयर करें
डायपर रॅश

बीमारी

डायपर रॅश

Dr. Ayush Pandey (MBBS)

शेयर करें
इसब

बीमारी

इसब

Dr. Omar Afroz (AIIMS) (MBBS)

शेयर करें
कुरुप

बीमारी

कुरुप

Dr. Omar Afroz (AIIMS) (MBBS)

शेयर करें
घामोळ्या

बीमारी

घामोळ्या

Dr. Omar Afroz (AIIMS) (MBBS)

शेयर करें
हर्सुटिज्म

बीमारी

हर्सुटिज्म

Dr. Ayush Pandey (MBBS)

शेयर करें
शीतपित्त

बीमारी

शीतपित्त

Dr. Omar Afroz (AIIMS) (MBBS)

शेयर करें
खाज येणे

बीमारी

खाज येणे

Dr. Omar Afroz (AIIMS) (MBBS)

शेयर करें
डोके खाजवणे

बीमारी

डोके खाजवणे

Dr. Omar Afroz (AIIMS) (MBBS)

शेयर करें
नाकामधील मुरुम

बीमारी

नाकामधील मुरुम

Dr. Omar Afroz (AIIMS) (MBBS)

शेयर करें
मुरुम

बीमारी

मुरुम

Dr. Omar Afroz (AIIMS) (MBBS)

शेयर करें
शय्याव्रण

बीमारी

शय्याव्रण

Dr. Ajay Mohan (AIIMS) (MBBS)

शेयर करें
पस

बीमारी

पस

Dr. Omar Afroz (AIIMS) (MBBS)

शेयर करें
गजकर्ण

बीमारी

गजकर्ण

Dr. Omar Afroz (AIIMS) (MBBS)

शेयर करें
रोसासिआ

बीमारी

रोसासिआ

Dr. Omar Afroz (AIIMS) (MBBS)

शेयर करें
खरूज

बीमारी

खरूज

Dr. Omar Afroz (AIIMS) (MBBS)

शेयर करें
स्कार

बीमारी

स्कार

Dr. Ayush Pandey (MBBS)

शेयर करें
त्वचेची ॲलर्जी

बीमारी

त्वचेची ॲलर्जी

Dr. Omar Afroz (AIIMS) (MBBS)

शेयर करें
त्वचेतील रंगबदल

बीमारी

त्वचेतील रंगबदल

Dr. Ayush Pandey (MBBS)

शेयर करें
पुरळ उठणे

बीमारी

पुरळ उठणे

Dr. Omar Afroz (AIIMS) (MBBS)

शेयर करें
सनबर्न

बीमारी

सनबर्न

Dr. Omar Afroz (AIIMS) (MBBS)

शेयर करें
चामखीळ

बीमारी

चामखीळ

Dr. Omar Afroz (AIIMS) (MBBS)

शेयर करें

References

 1. National Institute of Arthritirs and Musculoskeletal and Skin Disease. [Internet]. U.S. Department of Health & Human Services; Skin Diseases.
 2. MedlinePlus Medical Encyclopedia: US National Library of Medicine; Skin Conditions.
 3. MedlinePlus Medical Encyclopedia: US National Library of Medicine; Hives.
 4. Kurban RS,Kurban AK et al. Common skin disorders of aging: diagnosis and treatment.. Geriatrics. 1993 Apr;48(4):30-1, 35-6, 39-42. PMID: 8462882
 5. MedlinePlus Medical Encyclopedia: US National Library of Medicine; Skin Health and Skin Diseases.
 6. Pauline McLoone et al. Honey: A Therapeutic Agent for Disorders of the Skin. Cent Asian J Glob Health. 2016; 5(1): 241. PMID: 29138732
और पढ़ें ...
ऐप पर पढ़ें