myUpchar प्लस+ के साथ पूरेे परिवार के हेल्थ खर्च पर भारी बचत

स्वाइन फ्लू म्हणजे काय?

स्वाइन फ्लू हा एक प्रकारचा विषाणू आहे जो सामान्यत: डुकरांना प्रभावित करतो परंतु माणसांना देखील जगभर प्रभावित केले होते.

हा एच1एन1 व्हायरस म्हणूनही ओळखला जातो आणि एक प्रकारचा इन्फ्लूएंजा व्हायरस आहे.

याचे मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?

याचे मुख्य कारणं काय आहेत?

 • एच1एन1 व्हायरसच्या संसर्गाला स्वाइन फ्लू म्हणतात कारण हे डुकरांना प्रभावित करणाऱ्या व्हायरस सारखेच आहे. या व्हायरसमध्ये मनुष्य, पक्षी आणि डुकर यांना प्रभावित करणारे उपद्रव/ स्ट्रेन्स आहेत.
 • व्हायरस असलेल्या हवेमध्ये श्वास घेतल्याते हे विषाणू प्राण्यांमध्ये पसरतात.
 • व्हायरस असलेल्या हवेमध्ये श्वास घेतल्याने हा व्हायरस मनुष्यांना प्रभावित करतो.
 • याचा अर्थ असा आहे की पोल्ट्री कामगारांना स्वाइन फ्लूचा जास्त धोका असतो.
 • जेव्हा स्वाइन फ्लूची महामारी पसरली होती तेव्हा त्या व्हायरसविरूद्ध रोग प्रतिकारशक्ती नसल्यामुळे मनुष्यांना त्वरीत संसर्ग झाला.

याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?

 • जर तुम्हाला फ्लूसारखी लक्षणे असतील आणि जर स्वाइन फ्लूची शंका असेल तर डॉक्टर निदानादरम्यान स्वाईन फ्लू साठी तपासणी करतील.
 • स्वाइन फ्लूच्या निदानाची पुष्टी करण्याकरिता नाकातून किंवा घश्यातून स्वाब घेऊन त्याची सूक्ष्मदृष्ट्या तपासणी केली जाते.
 • काही इतर आण्विक चाचणी आणि रॅपिड इन्फ्लूएंझा डायग्नोस्टिक चाचण्या आहेत, परंतु ते पूर्णपणे पुष्टी करू शकत नाही.

उपचार

 • या आजाराने ग्रस्त रुग्णांना अँटीव्हायरल औषधे दिली जातात.
 • बहुतेक प्रकरणांमध्ये व्हायरस वेगाने पसरत असल्याने हॉस्पिटलायझेशन आणि अलगावाची शिफारस केली जाते.
 • जर विषाणू विशिष्ट औषधांना प्रतिकार दर्शवत असतील तर इतर प्रकारची अँटीव्हायरल औषधे दिली जातात.
 • या व्हायरसविरूद्ध लस तयार केली आहे आणि ती अत्यंत प्रभावी आहे. हा व्हायरस पोल्ट्री आणि मनुष्यांमध्ये आगीसारखा पसरू शकतो त्यामुळे महामारी दरम्यान लसीकरण, विशेषतः मुलांमध्ये, वृद्ध आणि गर्भवती महिलांमध्ये, महत्वाचे आहे.

 

 1. स्वाइन फ्लू साठी औषधे
 2. स्वाइन फ्लू साठी डॉक्टर
Dr. Subhajit Mondal

Dr. Subhajit Mondal

श्वास रोग विज्ञान

Dr. Sai Theja reddy

Dr. Sai Theja reddy

श्वास रोग विज्ञान

Dr. Kishor Kameliya

Dr. Kishor Kameliya

श्वास रोग विज्ञान

स्वाइन फ्लू साठी औषधे

स्वाइन फ्लू के लिए बहुत दवाइयां उपलब्ध हैं। नीचे यह सारी दवाइयां दी गयी हैं। लेकिन ध्यान रहे कि डॉक्टर से सलाह किये बिना आप कृपया कोई भी दवाई न लें। बिना डॉक्टर की सलाह से दवाई लेने से आपकी सेहत को गंभीर नुक्सान हो सकता है।

Medicine NamePack SizePrice (Rs.)
NatfluNatflu 75 Mg Capsule457.15
AntifluAntiflu 12 Mg Syrup475.0
FluhaltFluhalt 75 Mg Capsule461.53
FluvirFluvir 30 Mg Dry Syrup520.0
Dr. Reckeweg R88Reckeweg R88 Anti Viral Drop230.0

तुम्हाला किंवा तुमच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याला हा आजार आहे काय? कृपया सर्वेक्षण करा आणि दुसर्‍यांची मदत करा

और पढ़ें ...