योनीमधील यीस्ट संक्रमण, ज्याला थ्रश असे म्हणतात, हे प्रत्येक स्त्रीने आपल्या जीवनामध्ये कमीत कमी एकदा अनुभवलेल्या सर्वांत सामान्य संक्रमणांपैकी एक आहे. सहज उपचार करता येत असले, तरी त्याच्या लक्षणांचा तुमच्यावर खूप प्रभाव पडतो आणि तुमच्या दैनंदिन गतिविधी प्रभावित होतात.

यामागील सर्वांत सहज आढळणारे कारण म्हणजे कॅंडिडा नावाचे ईस्ट. कॅंडिडा आपले तोंड, घसा आणि योनीमध्ये सामान्यपणें आढळणारे किंवा कोणत्याही क्षेत्रात सामान्यपणें जगणारे जीव आहे. तरीही, परिस्थिती अनुकूल असल्यास, ते वाढायला आणि योनीमध्ये घरटे बनवण्यास चालू करते. थ्रशचे वैशिष्ट्य म्हणजे लालसरपणा, खाज आणि तुमच्या योनीमधील गळती. वल्वा (तुमच्या योनीच्या द्वाराजवळची त्वचा) लहान पांढरे भाग दाखवते आणि बहुधा दुर्गंधी त्याबरोबर येते. लहानसहान प्रसंगांवर सामान्य घरगुती उपायांद्वारे उपचार करता येते, तर पुनरावर्ती किंवा गंभीर प्रकरणांवर तुमचे डॉक्टर किंवा स्त्रीरोगतज्ञाने लगेच उपचार केले पाहिजे.

घरी तुमच्यावर उपचार करण्यापूर्वी, खात्री करून घ्या की तुम्हाला संशय असलेले वास्तविक बुरशीजन्य संक्रमणच आहे.

तुमच्या लक्षणांमध्ये खाली नमूद केल्यापेक्षा इतर कशाचाही समावेश नसल्यास, तुम्ही खालील सामान्य परंतु प्रभावी घरगुती उपाय वापरू शकता.

  1. योनीमधील यीस्ट संक्रमणासाठी एपल सिडर व्हिनॅगर - Apple Cider Vinegar for vaginal yeast infection in Marathi
  2. योनीमधील ईस्ट संक्रमणासाठी प्रोबॉयटिक्स - Probiotics for vaginal yeast infection in Marathi
  3. योनीमधील यीस्ट संक्रमणासाठी ताक - Yogurt for vaginal yeast infection in Marathi
  4. योनीमधील ईस्ट संक्रमणासाठी खोबरेल तेल - Coconut oil for vaginal yeast infection in Marathi
  5. योनीमधील यीस्ट संक्रमणासाठी टी ट्री ऑयल - Tea tree oil for vaginal yeast infection in Marathi
  6. योनीमधील ईस्ट संक्रमणासाठी बोरिक एसिड - Boric acid for vaginal yeast infection in Marathi
  7. योनीमधील ईस्ट संक्रमणासाठी कॅलॅंड्युला ऑयल - Calendula oil for vaginal yeast infection in Marathi
  8. योनीमधील ईस्ट संक्रमणासाठी ओरॅगॅनो ऑयल - Oregano oil for vaginal yeast infection in Marathi
  9. योनीमधील ईस्ट संक्रमणासाठी एलोवेरा - Aloe vera for vaginal yeast infection in Marathi
  10. योनीमधील ईस्ट संक्रमणासाठी क्रॅनबॅरी रस - Cranberry juice for vaginal yeast infection in Marathi
  11. योनीमधील यीस्ट संक्रमणासाठी लसूण - Garlic for vaginal yeast infection in Marathi
  12. योनीमधील ईस्ट संक्रमणात कॉटन अंडरविअर घालावे - Wear cotton underwear in vaginal yeast infection in Marathi
  13. योनीमधील ईस्ट संक्रमणाबद्दल काही मूळभूत तथ्य - Some basic facts about vaginal yeast infections in Marathi

एपल सिडर व्हिनॅगर ईस्ट संक्रमणाशी झगडण्यार खूप प्रभावी असतात. तरीही, तुम्ही कोणतेही व्हिनॅगर एपल सिडर व्हिनॅगर सोडून न वापरण्याची काळजी घ्यावी, कारण त्याने तुमचे संक्रमण वाढूही शकते. एपल सिडर व्हिनॅगर पाण्याने डायल्युट करा आणि स्वतः धुवण्यासाठी वापरा. तुम्ही जननेंद्रियाच्या क्षेत्रावर डायल्युट केलेले व्हिनॅगर लावू शकता, तिथे 20 मिनिटे ठेवा आणि स्वच्छ पाण्याने नीट धुवा. एपल सिडर वापरण्याची दुसरी पद्धत म्हणजे गरम पाणी असलेल्या तुमच्या आंघोळीच्या टबमध्ये दोन कप एपल सिडर टाकणें. पाण्यात 15-20 मिनिटे बसा. कापसाचा पंचा वापरून स्वतःला कोरडे करा. जोराजोरात स्वतःला घासू नका, कारण त्याने खाज वाढू शकते.

myUpchar doctors after many years of research have created myUpchar Ayurveda Urjas Capsule by using 100% original and pure herbs of Ayurveda. This ayurvedic medicine has been recommended by our doctors to lakhs of people for sex problems with good results.
Long Time Capsule
₹719  ₹799  10% OFF
BUY NOW

हे निरोगी जिवाणू (अधिकतर लॅक्टोबॅसिलस) असलेले कॅप्स्युल किंवा द्रावण असतात. हे न केवळ संक्रमण टाळण्यात मदत करतात, तर योनीच्या पीएचमध्ये संतुलन निर्माण करण्यातही मदत करतात. संतुलित पीएच ईस्टची अत्यधिक वाढ कमी करण्यातही मदत करते. प्रोबॉयटिक पूरक तत्वे एकतर दररोज योनीच्या आत कॅप्स्युल म्हणून वापरले जाऊ शकतात किंवा पेय म्हणून घेतले जाऊ शकतात.

पुनरावर्ती बुरशीजन्य संक्रमणे असलेल्या स्त्रियांमध्ये ते खूप उपयोगी असल्याचे आढळले आहे.

ताक लॅक्टिक एसिड जिवाणू उदा. लॅक्टोबिलसचे प्रचुर स्त्रोत आहे. हे जिवाणू जननेंद्रिय क्षेत्र. विशेषकरून योनीच्या एकूण आरोग्याच्या साजसांभाळीमध्ये प्रमुख भूमिका बजावते. ती योनीच्या क्षेत्रामध्ये घरटे करणार्र्या अतिरिक्त योनीतील कोशिकांना नष्ट करते आणि त्याने संक्रमण होते. तुम्ही एकतर ताक खाऊ शकता किंवा त्याला जननेंद्रिय क्षेत्रावर लावून तिथे एक तासभर ठेवू शकता. दिवसातून ते 2-3 वेळा करा. स्वच्छ पाण्याने नीट धुवा.

2004 मधील अभ्यास सुचवतो की खोबरेल तेलामध्ये बुरशीरोधी गुणधर्म असतात, आणि ते ईस्ट संक्रमणांविरुद्ध, विशेषकरून औषधांना प्रतिरोधक संक्रमणांविरुद्ध खूप प्रभावी आहे. म्हणून, प्रभावित क्षेत्रावर खोबरेल तेल घासल्याने, तुम्हाला संक्रमणापासून आराम मिळू शकतो. दिवसातून  3-4 वेळा खोबरेल तेल वापरा.

myUpchar doctors after many years of research have created myUpchar Ayurveda Kesh Art Hair Oil by using 100% original and pure herbs of Ayurveda. This Ayurvedic medicine has been recommended by our doctors to more than 1 lakh people for multiple hair problems (hair fall, gray hair, and dandruff) with good results.
Bhringraj Hair Oil
₹599  ₹850  29% OFF
BUY NOW

टी ट्री ऑयल त्याच्या नैसर्गिक बुरशीनाशक व जिवाणूनाशक गुणधर्मांसाठी प्रख्यात आहे. म्हणून, त्याला योनीजन्य ईस्ट संक्रमणांवर एक घरगुती उपचार म्हणूनही वापरले जाते. तरीही, त्याचे परिष्कृत स्वरूप दुर्गंधमय असते आणि त्याने जळजळीची संवेदना होऊ शकते. म्हणून, तुम्ही डायल्यूट टी ट्री ऑयल पाणी, बादाम तेल किंवा ऑलिव्ह ऑयल वापरले पाहिजे. प्रभावित भागावर दिवसातून खूप वेळा डायल्यूट केलेले द्रावण घासावे.

बोरिक एसिड एंटीसेप्टिक असतो. त्यामध्ये बुरशीरोधी आणि विषाणूरोधी गुणधर्म असतात. तुम्ही बोरिड एसिड सैल करण्यासाठी पाण्याबरोबर मिसळू शकता आणि प्रभावित क्षेत्रावर लावू शकता. त्याला काही मिनिटे तसेच सोडा आणि नीट धुवा. कमीत कमी दोन आठवडे त्याला रोज लावा.

कॅलॅंड्युला ऑयल  कॅलॅंड्युला ऑफिशिअनलिसच्या फुलांमधून काढले जाणारे एक एसेंशिअल ऑयल आहे. 2008मध्ये दक्षिणी ब्राझीलमध्ये झालेले अभ्यास दाखवते की या एसेंशिअल ऑयलमध्ये संभाव्य बुरशीरोधी गतिविधी असते. म्हणून, घरी योनीजन्य ईस्ट संक्रमणावर उपचार म्हणून ते वापरता येते. प्रभावित भागावर हे तेल दिवसातून 2-3 वेळा घासा.

myUpchar doctors after many years of research have created myUpchar Ayurveda Urjas Energy & Power Capsule by using 100% original and pure herbs of Ayurveda. This Ayurvedic medicine has been recommended by our doctors to lakhs of people for problems like physical and sexual weakness and fatigue, with good results.
Power Capsule For Men
₹719  ₹799  10% OFF
BUY NOW

2010 अभ्यासामध्ये, ओरॅगॅनो तेलमध्ये एंटीऑक्सिडेंट आणि सूक्ष्मजीवरोधी गुणधर्म असल्याचे आढळले आहे. हे तेल ऑरिगॅनम वल्गर या रोपाच्या सुकवलेल्या पानांमधून काढले जाते. हे तेल ईस्ट संक्रमण असलेल्या क्षेत्रात डायल्यूट केलेल्या रूपात  दिवसातून 2-3 वेळा लावता येतो.

एलोवेरामध्ये आढळणारे एंझायम, विटामिन आणि एमिनो एसिड यामध्ये दाहशामक आणि बुरशीरोधी गुणधर्म असतात. तुमच्या ईस्ट संक्रमणावर उपचार करण्यासाठी, तुम्ही दोन चहाचे चमचे एलो वेरा घेऊन, एक कप संत्र्याच्या रसाबरोबर मिसळून दररोज पिऊ शकता.

क्रॅनबॅरी ज्युस ईस्ट आणि इतर बुरशीजन्य संक्रमणांविरुद्ध प्रभावी असल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामध्ये बेंझॉयक एसिड असते, जे 1968 मध्ये झालेल्या जुन्या अभ्यासात बुरशीरोधी गुणधर्म असल्याचे आढळले आहे. क्रॅनबॅरी ज्युस डायल्यूट न करता किंवा त्यात गोडवा न आणता प्यावे. दिवसातून काही वेळा असे केल्याने ईस्ट संक्रमण बरे होण्यात मदत मिळेल.

अनेको संशोधकांनी चाचणी करून ईस्ट संक्रमणांविरुद्ध ताज्या लसूण साराच्या कामाबद्दल प्रमाण दिले आहे. आम्ही लसणाच्या तुर्र्या न वापरण्याचा सल्ला देऊ, कारण ते आत टाकण्यास किंवा काढण्यास कठिण असतात. लसणाचे कॅप्स्युल तोंडाद्वारे घेतले जातात आणि लसणाच्या सारचे क्रीम योनीच्या त्वचेच्या भोवती लावले जातात. हे औषधांच्या दुकानामध्ये उपलब्ध असतात आणि तुमच्या ईस्ट संक्रमणावर उपचार म्हणून वापरले जाऊ शकतात. मात्रेसाठी सूचना काळजीपूर्वक वाचा. खाज होत असल्यास वापरणें बंद करा. संशयात असल्यास, तुमच्या डॉक्टरांना तुमच्यासाठी ते योग्य उपचार आहे का नाही, याबद्दल विचारून घ्या.

योनीमधील क्षेत्रात ईस्ट वाढायला गरम  व आर्द्र वातावरण साजेसे असते. म्हणून, घट्ट कपडे घालणें, सिंथेटिक अंडरविअर इत्यादि घातल्याने तुमची परिस्थिती अजून बिकट होईल. म्हणून तुम्ही सुके किंवा सैल अंडरविअर घालणें किंवा कोणतेही अंडरविअर न घालणें महत्त्वाचे असेल. याने ईस्ट वाढण्यापासून टाळले जाईल आणि संक्रमण बरे करण्यात मदत होईल.

योनीमधील ईस्ट संक्रमणांबद्दल काही महत्त्वाची माहिती आहे, जी तुम्हाला माहीत असली पाहिजे.

लक्षणे - Symptoms in Marathi

ईस्ट संक्रमणाच्या सामान्य लक्षणांमध्ये निम्नलिखित सामील आहे:

  • योनी आणि प्रभावित भागामध्ये खाज होणें
  • योनीमध्ये आणि आजूबाजूला लालसरपणा.
  • गैरसोय आणि सौम्य वेदना
  • त्या भागात अतिरिक्त आर्द्रता  
  • योनीमधून सामान्यपणें पांढरे असलेले चीझ किंवा दहीसारखी गळती.
  • योनीच्या क्षेत्रातील तापमान वाढणें.
  • गळतीमधून अप्रिय दुर्गंधी येणें.
  • लघवी करतांना वेदना. (अधिक वाचा: वेदनायुक्त लघवीची कारणे)

स्त्रीरोगतज्ञाला कधी पाहावे

वर नमूद केलेले उपाय वापरल्यानंतर संक्रमण स्वतः न गेल्यास, तुम्ही लगेच स्त्रीरोगतज्ञाला भेट दिली पाहिजे आणि संक्रमणाची कारणे जाणून घेतली पाहिजे. पुनरावर्ती किंवा अनुपचारित संक्रमणामुळे गंभीर वैद्यकीय परिस्थिती उदा. लैंगिकरीत्या पसरणारे संक्रमण किंवा आजार होऊ शकतात. तुम्हाला खालीलप्रमाणें लक्षणे असल्यास, तुम्ही लगेच डॉक्टरांना भेटले पाहिजे.

  • तुम्ही गरोदर असतांना योनीच्या भागामध्ये संक्रमण
  • संक्रमण पुनरावर्ती झाल्यास (दोन वेळापेक्षा अधिक).
  • योनीमधील क्षेत्रात अल्सर किंवा फोडी असणें.
  • जांघेच्या क्षेत्रात वेदना.
  • अज्ञात भागीदार किंवा एकापेक्षा अधिक भागीदारांबरोबर असुरक्षित संभोग.
  • योनीच्या संक्रमणाशी निगडीत ताप.

कारणे - Causes in Marathi

योनी एक लवचिक पण जटिल भाग असतो. ती प्रकृतीने स्वतः स्वच्छ होणारी असते, म्हणजेच आपले शरीर स्वतःच योनी स्वच्छ करण्यास साहाय्य करणारे काही विशिष्ट एंझायम सोडते. पण तरीही तुमच्यात संक्रमण होऊ शकते, जे सामान्यपणें सौम्य आणि सहज बरे होणारे असते. काही विशिष्ट अंतर्निहित वैद्यकीय परिस्थिती संक्रमण होण्याचा धोका वाढवू शकतात, जसे की:

  • गरोदरपणा
    विविध शारीरिक परिवर्तनांसाठी गरोदरपण्याचे हार्मोन जवाबदार असतात. म्हणून, तुम्हाला योनीमधील ईस्ट संक्रमणाचा धोकाही अधिक वाढवतात. तुम्हाला संक्रमण झाल्यास, घरगुती उपाय करून पाहू नका आणि योग्य उपचारासाठी तुमच्या स्त्रीरोगतज्ञाला भेटा, कारण वर नमूद उपायांपैकी काहींचा तुमच्या मुलावर विपरीत प्रभाव पडू शकतो.
  • अल्कोहल घेणें
    आम्ही आधीच नमूद केल्याप्रमाणें, अतिरिक्त अल्कोहल घेतल्याने योनीमधील ईस्ट संक्रमण होण्याच्या शक्यता वाढतील.
  • गर्भनिरोधक
    काही गर्भनिरोधक गोळ्या तुमच्या योनीच्या भागातील वातावरण बदलतील आणि तुम्हाला संक्रमणाचा धोका वाढेल.
  • मधुमेह
    मधुमेह संक्रमण होण्याच्या शक्यता वाढवतो, कारण ईस्टला खायला अधिक साखर उपलब्ध असते.
  • अशक्त रोगप्रतिकार प्रणाली
    जन्मानेच अशक्त रोगप्रतिकार प्रणाली असू शकते किंवा एचआयव्ही-एड्स सारख्या विशिष्ट रोगांमुळे होते, जे संक्रमणांविरुद्ध लढण्याची शरिराची क्षमता कमी करतात आणि तुम्हाला संक्रामक पदार्थांचे सोपे लक्ष बनवतात.
  • प्रतिजैविके
    दीर्घकालिक प्रतिजैविक उपचार निरोगी जिवाणूंना मारून टाकतो, जे योनीमधील ईस्ट कोशिकांमध्ये संतुलन ठेवण्यासाठी महत्त्वाचा असतो. या जिवाणूंची संख्या वाढल्यास, ईस्टला अत्यधिक वाढण्याची संधी मिळते आणि संक्रमण होते.
  • एसटीडी (लैंगिकरीत्या पसरणारे आजार)
    लैंगिकरीत्या पसरणारे आजार निरोगी जिवाणूंची संख्या कमी करतात आणि ईस्ट वाढण्यासाठी परिस्थिती अनुकू बनवतात.

निवारण - Prevention in Marathi

वर नमूद केलेले उपाय ईस्ट संक्रमणावर उपचारासाठी असतात. तरीही, योनीसंबंधी व सर्वांगीण आरोग्य राखून ठेवणें आणि रोगांपासून लांब राहणें नेहमीच चांगले असते. तुमच्या शरिरात असे कोणतेही संक्रमण विकसित होणें टाळण्यासाठी स्वीकार व नकाराची यादी खालीलप्रमाणें आहेः

  • कॉटनचे कपडे
    कॉटनचे कपडे आणि अंडरविअर घातल्याने योनीमधील क्षेत्रात कोरडेपणा आणि आर्द्रपणा विकसित होण्यापासून टाळले जाईल आणि ईस्ट अती वाढणें टळेल.
  • सैल कपडे
    घट्ट कपड्यांमुळे तुमच्या योनीला कसलीच ताजी हवा मिळत नाही. याने ईस्टला वाढण्यासाठी अनुकूल वातावरण मिळेल आणि संक्रमण वाढेल. म्हणून, तुमची योनी निरोगी व संक्रमणमुक्त ठेवण्यासाठी सैल हवादार कपडे घालणें बरे राहील.
  • अल्कोहल घेणें कमी करा
    अल्कोहलमुळे योनीमधील क्षेत्र कोरडे राहते आणि संक्रामक जिवाणू व बुरशी अधिक वाढणें टळते. म्हणून, सल्ला दिलेल्या मात्रांमध्येच अल्कोहल घेणें बरे असते.
  • स्वच्छता राखून ठेवणें
    अस्वच्छ कपडे घालू नका. व्यायामशाळेतील घामाळलेले कपडे त्बरीत बदला आणि घरी नवीन कपडे घाला. अस्वच्छ किंवा संक्रामित हातांनी तुमच्या जननेंद्रियाच्या क्षेत्राला हात लावू नका.
  • स्वतःला योग्य पद्धतीने स्वच्छ करा
    शौचाला गेल्यानंतर पुढून मागे अशा पद्धतीने स्वतःला पुसून घ्या. याने तुमच्या गुदाशयातील जिवाणू तुमच्या  योनीमधील क्षेत्राला संक्रमित करण्यापासून टाळले जाईल.
  • तुमच्या त्वचेला हळुवारपणें हाताळा
    योनीमधील त्वचा संवेदनशील असल्याने त्याचे पीएच संतुलित ठेवणें खूप महत्त्वाचे असते. कोरडे साबण, सुगंधी असलेले बॉडी वाश किंवा बॉडी साल्ट वापरू नका, कारण ही उत्पादने योनीचे पीएच वाढवतील आणि ईस्ट तसेच इतर संक्रामक बुरशी व जिवाणू यांच्या वाढीला अनुकूल असतील.
  • योनीमधील क्षेत्र सुकवणें
    आंघोळ केल्यानंतर अंग पुसतांना थोडे हळुवारपणें घ्या. जोराजोरात पुसल्याने जननेंद्रियाच्या त्वचेमध्ये खाज होऊ शकते आणि संक्रमण होण्याची शक्यता वाढू शकते. मऊ टॉवेल वापरून स्वतःचे अंग सुकवून घ्या.
  • योनी पूर्ण डॉच (सुकवू) करू नका
    तुम्हाला वाटत असेल की बाहेरून तसेच आतून योनी परत परत स्वच्छ केल्याने तुम्ही संक्रमणमुक्त राहाल. तरी, असे काही नही. आपली योनी एक स्वयं स्वच्छ होणारी विहीर आहे, जी पाण्याने स्वच्छ केल्याबिगरच तिच्या स्वच्छतेची काळजी घेते किंवा स्वच्छ करण्यासाठी इतर रसायनांचीही गरज पडत नाही. याला नैसर्गिक स्वच्छ करणारे असू द्या आणि आतील भागाबद्दल अधिक विचार करू नका कारण आपले भाग बर्र्यापैकी करण्यासाठी त्याला नैसर्गिक प्रशिक्षण मिळालेले असते.
  • पॅंटी लायनर वापरू नका
    केवळ रजस्वला असतांनाच सॅनिटरी पॅड आणि पॅंटी लायनर वापरा. इतरत्र त्यांना वापरल्यास तुमच्या योनीतील त्वचा कोरडी पडून खाज होऊ शकते. याने त्या भागातील संक्रमण विकसित व्हायला अनुकूल असण्यासह खाज, क्रॅक, अल्सर इ. होतील.
  • तुम्हाला संक्रमण असल्यास संभोग टाळा
    ईस्ट संक्रमण असतांना संभोग केल्यास जननेंद्रियाच्या क्षेत्रात खाज वाढेल आणि तुमची स्थिती अजून वाईट होऊ शकते. म्हणून, तुमचे उपचार चालू असतांना संभोग करणें टाळावे.

औषधे - Medicines in Marathi

तुमच्या जवळच्या औषधालयामध्ये सहज आढळणारी ही औषधे असतात, ज्यामध्ये बुरशीरोधी क्रीम, ऑयंटमेंट, सॉल्यूशन, लोशन, व्हॅजिनल टॅबलेट आणि पेसरी किंवा सपोझिटरी असतात. खाली काही सहज मिळणारी बुरशीरोधी औषधे दिलेल्या आहेत, ज्याने तुम्ही घरी तुमचे संक्रमण बरे करू शकताः

  • क्लॉट्रिमॅझॉल
  • माइकॉनॅझॉल नाइट्रेट
  • ब्युटोकॉनॅझॉल
  • टिओकॉनॅझॉल
  • ब्युटेनॅफाइन हाइड्रोक्लोराइड
  • वरील सर्वांचे मिश्रण

ही औषधे बहुधा योनीच्या आत औषधे लावण्यासाठी वापरल्या जाणार्र्या एप्लिकेटर स्टिकबरोबर उपलब्ध असतात. औषध लावणें सुरू करण्यापूर्वी, तुम्ही एकतर एप्लिकेशनच्या योग्य पद्धतीबद्दल फार्मासिस्टला वापरले पाहिजे किंवा औषधाच्या पॅकॅजिंगवर दिलेल्या सूचना वाचल्या पाहिजे.

तुम्ही घेत असलेली इतर औषधे आणि बुरशीरोधी औषधांच्या कार्यात हस्तक्षेप करू शकत असलेल्या औषधांबद्दल तुम्ही फार्मासिस्टला सांगणें आवश्यक आहे.

संदर्भ

  1. Falagas ME, Betsi GI, Athanasiou S. Probiotics for prevention of recurrent vulvovaginal candidiasis: a review. J Antimicrob Chemother. 2006 Aug;58(2):266-72. Epub 2006 Jun 21. PMID: 16790461
  2. Abdelmonem AM, Rasheed SM, Mohamed ASh. Bee-honey and yogurt: a novel mixture for treating patients with vulvovaginal candidiasis during pregnancy. Arch Gynecol Obstet. 2012 Jul;286(1):109-14. PMID: 22314434
  3. Office on Women's Health [Internet] U.S. Department of Health and Human Services; Vaginal yeast infections.
  4. Center for Disease Control and Prevention [internet], Atlanta (GA): US Department of Health and Human Services; Vaginal Candidiasis
  5. MedlinePlus Medical Encyclopedia: US National Library of Medicine; Vaginal yeast infection
  6. Better health channel. Department of Health and Human Services [internet]. State government of Victoria; Vaginal thrush
Read on app