myUpchar प्लस+ के साथ पूरेे परिवार के हेल्थ खर्च पर भारी बचत

जीवाणूजन्य संसर्ग काय आहे?

नैसर्गिकरित्या, काही जीवाणू आपल्या शरीरामध्ये असतात आणि ते हानिकारक नसतात. याशिवाय काही जिवाणू आपल्या शरीराच्या बाहेर म्हणजेच वातावरणात असतात. जेव्हा हे जीवाणू आपल्या शरीरात प्रवेश करतात तेव्हा त्यामुळे संसर्ग होतो आणि अशा जीवाणूंना रोग निर्माण करणारे जीवाणू म्हणतात. काही विशिष्ट परिस्थितीत, शरीरातील “सिंबायोटिक” जीवाणू देखील प्रतिकारशक्ती कमकुवत करुन संसर्ग निर्माण करू शकतात.आपले अवयव जसे कि फुफ्फुस, घसा, आंत्र आणि त्वचा हे सुद्धा बाकीच्या अवयवांसोबत जीवाणूमुळे संक्रमित होऊ शकतात. जीवाणूंचा संसर्ग एका आजारी व्यक्तीपासून निरीगी व्यक्तींपर्यंत सहज पसरू शकतो.म्हणून वैयक्तिक आणि समुदायिक स्वच्छता राखण्यासाठी आणि संसर्गास प्रतिबंधिंत करण्यासाठी सर्व आवश्यक खबरदारी घेतली पाहिजे.

याची प्रमुख लक्षणे आणि चिन्हे काय आहेत?

जीवाणूंच्या संसर्गाची लक्षणे ही प्रभावित क्षेत्र आणि संसर्गाची तीव्रता यावर अवलंबून असतात. जीवाणूंच्या संसर्गाची सामान्य लक्षणे खालीलप्रमाणे आहेत:

याची मुख्य कारणं काय आहेत?

संसर्गास कारणीभूत सामान्य जीवाणू हे आहेत

 • स्ट्रेप्टोकोकस.
 • स्टॅफिलोकोकस.
 • ई कोलाई.
 • क्लेब्सीला.
 • स्यूडोमोनास.
 • मायकोबॅक्टेरियम.

जीवाणूंच्या संसर्गाचा धोका वाढवणारी काही प्रमुख कारणे पुढील प्रमाणे आहेत:

 • कापल्या जाणे आणि जखमा होणे.
 • जीवाणूजन्य संसर्ग असलेल्या व्यक्तीच्या संपर्कात येणे.
 • दूषित अन्न आणि पाणी वापरणे.
 • संसर्गित व्यक्तीच्या मलाशी संपर्क.
 • जीवाणूंच्या संसर्गाने ग्रासित व्यक्तिच्या  खोकल्यातून सोडलेल्या श्वासाशी संपर्क.
 • अप्रत्यक्ष संपर्क, जसे दूषित पृष्ठांना स्पर्श करणे.

याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?

डॉक्टर याचे निदान खालीलप्रमाणे करतात:

 • व्यक्तीच्या वैद्यकीय इतिहासाबद्दल माहिती घेऊन.
 • व्यक्तीची शारीरिक तपासणी करुन.
 • रेडिओोग्राफिक शोध.
 • रक्त आणि मूत्र सारख्या लॅब चाचण्या.

जीवाणूंच्या संसर्गाचा अचूक उपचार हा जीवाणूचा प्रकार आणि जो भाग प्रभावित होतो यावर अवलंबून असतो. डॉक्टर टॉपिकल, मौखिक किंवा सूक्ष्मजीवाना नष्ट करणारे इंजेक्टेबल औषध देतात. जर आधी सांगितलेल्या औषधांनी जर बॅक्टेरिया नष्ट झाले नसेल तर डॉक्टरांनी अँटीबायोटिक बदलणे आवश्यक होते.

 1. जीवाणूजन्य संसर्ग साठी औषधे
 2. जीवाणूजन्य संसर्ग चे डॉक्टर
Dr. Neha Gupta

Dr. Neha Gupta

संक्रामक रोग

Dr. Jogya Bori

Dr. Jogya Bori

संक्रामक रोग

Dr. Lalit Shishara

Dr. Lalit Shishara

संक्रामक रोग

जीवाणूजन्य संसर्ग साठी औषधे

जीवाणूजन्य संसर्ग के लिए बहुत दवाइयां उपलब्ध हैं। नीचे यह सारी दवाइयां दी गयी हैं। लेकिन ध्यान रहे कि डॉक्टर से सलाह किये बिना आप कृपया कोई भी दवाई न लें। बिना डॉक्टर की सलाह से दवाई लेने से आपकी सेहत को गंभीर नुक्सान हो सकता है।

Medicine NamePack SizePrice (Rs.)
Blumox CaBLUMOX CA 1.2GM INJECTION 20ML103
BactoclavBACTOCLAV 1.2MG INJECTION99
Mega CvMEGA CV 1.2GM INJECTION98
Erox CvEROX CV DRY SYRUP45
MoxclavMoxclav 1.2 Gm Injection95
NovamoxNOVAMOX 500MG CAPSULE 10S0
Moxikind CvMoxikind Cv 1000 Mg/200 Mg Injection101
PulmoxylPulmoxyl 250 Mg Tablet Dt50
OmnikacinOmnikacin 100 Mg Injection26
ClavamCLAVAM 1GM TABLET 10S223
AdventAdvent 200 Mg/28.5 Mg Dry Syrup47
AugmentinAUGMENTIN 1.2GM INJECTION 1S105
ClampCLAMP 30ML SYRUP45
Amicin InjectionAmicin 100 Mg Injection17
Mikacin InjectionMikacin 100 Mg Injection18
MoxMox 250 mg Capsule27
Zemox ClZemox Cl 1000 Mg/200 Mg Injection135
P Mox KidP Mox Kid 125 Mg/125 Mg Tablet12
AceclaveAceclave 250 Mg/125 Mg Tablet85
CamicaCamica 100 Mg Injection14
Amox ClAmox Cl 200 Mg/28.5 Mg Syrup39
ZoclavZoclav 500 Mg/125 Mg Tablet159
PolymoxPolymox 250 Mg/250 Mg Capsule34
AcmoxAcmox 125 Mg Dry Syrup28
CecefCecef 1000 Mg Injection56

तुम्हाला किंवा तुमच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याला हा आजार आहे काय? कृपया सर्वेक्षण करा आणि दुसर्‍यांची मदत करा

References

 1. Center for Disease Control and Prevention [internet], Atlanta (GA): US Department of Health and Human Services; Be Antibiotics Aware: Smart Use, Best Care
 2. MedlinePlus Medical Encyclopedia: US National Library of Medicine; Bacterial Infections
 3. Washington JA. Principles of Diagnosis. In: Baron S, editor. Medical Microbiology. 4th edition. Galveston (TX): University of Texas Medical Branch at Galveston; 1996.
 4. Healthdirect Australia. Bacterial infections. Australian government: Department of Health
 5. Better health channel. Department of Health and Human Services [internet]. State government of Victoria; Infections – bacterial and viral
और पढ़ें ...