myUpchar प्लस+ के साथ पूरेे परिवार के हेल्थ खर्च पर भारी बचत

बंद गर्भनलिका म्हणजे काय?

गर्भनलिका एक छोट्या ट्युबस ची जोडी आहे जी अंड्यांना अंडाशयातून गर्भाशयात घेऊन जाते. स्त्रियांमध्ये, अंड्याचे गर्भधान गर्भनलिके मध्ये होते. गर्भनलिके मध्ये काही अडथळा आल्यास अंडी ट्युब मध्ये प्रवेश करत नाही किंवा ट्युब मधून गर्भाशयात जात नाही. असे एसटीडी नावाच्या गर्भशयाच्या समस्येमुळे होते आणि एक्टोपिक गर्भधारणा आणि प्रजनन समस्या टाळण्यासाठी यावर उपचार जरुरी आहे.

याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?

वंध्यत्व, मासिक पाळी उशिरा येणे किंवा खूप लवकर संपणे अथवा खूप दिवस चालणे याशिवाय बंद गर्भनलिका इतर कुठलीच चिन्हे किंवा लक्षणे दर्शवत नाही.

याची मुख्य कारणं काय आहेत?

गर्भनलिका बंद होण्याची मुख्य करण आहे ट्युबचा आतील भाग दुखवला जाणे किंवा अस्वाभाविक वाढ होऊन ट्युबमध्ये अडथळा येणे. असे होण्याची कारणे पुढील प्रमाणे आहेत:

याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?

बंद गर्भनलिकेचे निदान करण्यासाठी विविध रेडियोलॉजिक किंवा स्कोपींग तंत्रांचा वापर केला जातो जसे की:

 • पोट आणि ओटीपोटाचा एक्स-रे.
 • हिस्टेरॉसलपिंगोग्राम नावाचा विशेष एक्स-रे.
 • ओटीपोटाचा अल्ट्रासाऊंड.
 • लॅपरोस्कोपी.

ट्यूबच्या अडथळ्यांना दूर करण्यासाठी उपचार पद्धतींमध्ये खुली किंवा लॅपरोस्कोपिक शस्त्रक्रिया समाविष्ट असते. यात खालील तंत्रांचा वापर केला जातो:

 • जर अडथळा गर्भाशयाच्या जवळ असेल, तर एक नॉन-सर्जिकल प्रक्रिया केली जाते ज्यात नळीमध्ये छोटी ट्युब (किंवा कॅन्यूला) टाकून ती परत उघडली जाते.
 • जर अडथळा जास्त खोल असेल, तर शस्त्रक्रिया करून अडथळा निर्माण झालेला भाग काढण्यात येतो आणि जे भाग व्यवस्थित आहेत ते जोडले जातात.
 • हायड्रोसाल्पिन्क्समध्ये (द्रव्य साचल्यामुळे जेव्हा ट्युब ब्लॉक होते), ज्यामुळे द्रव तयार होते त्याचा स्त्रोत काढून टाकतात. गर्भाशयास एक नवीन छिद्र तयार केले जाऊ शकते.
 • अंडाशयापासून अंडी उचलण्यासाठी ट्यूबचा दूरचा भाग शस्त्रक्रियेने पुन्हा तयार करता येतो.
 1. बंद गर्भनलिका साठी औषधे

बंद गर्भनलिका साठी औषधे

बंद गर्भनलिका के लिए बहुत दवाइयां उपलब्ध हैं। नीचे यह सारी दवाइयां दी गयी हैं। लेकिन ध्यान रहे कि डॉक्टर से सलाह किये बिना आप कृपया कोई भी दवाई न लें। बिना डॉक्टर की सलाह से दवाई लेने से आपकी सेहत को गंभीर नुक्सान हो सकता है।

Medicine NamePack SizePrice (Rs.)
Sifasi HpSifasi Hp 10000 Iu Injection870
SifasiSifasi 5000 Iu Injection321
Hucog Hp InjectionHucog Hp 10000 Iu Injection860
Coriosurge HpCoriosurge Hp 5000 Iu Injection0
Eutrig HpEutrig Hp 10000 Iu Injection320
FertigynFertigyn 10000 Iu Injection792
HcgHcg 2000 Iu Injection215
Hcg SpHcg SP 5000 IU Injection360
HtropHtrop 10000 Iu Injection644
KoragonKoragon 5000 Iu Injection481
Koragon HpKoragon Hp 5000 Iu Injection458
Lutigen GoldLutigen Gold 2000 Iu Injection149
My HcgMy Hcg 2000 Iu Injection288
Neo HcgNeo Hcg 10000 Iu Injection412
OrigenOrigen 2000 Iu Injection221
OvidrelOvidrel 250 Mcg Injection1142
Ovifer HpOvifer Hp Injection360
Ovipure HpOvipure Hp 10000 Iu Injection859
OvitrellaOvitrella 250 Mcg Injection1200
Ovulate COvulate C 10000 Iu Injection349
Ovumax HpOvumax Hp 10000 Iu Injection632
Ovunal HpOvunal Hp 10000 Iu Injection704
OvutrigOvutrig 2000 Iu Injection272
PregnylPregnyl 1500 Iu Injection184
ProfasiProfasi 2000 Iu Injection261

तुम्हाला किंवा तुमच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याला हा आजार आहे काय? कृपया सर्वेक्षण करा आणि दुसर्‍यांची मदत करा

References

 1. Virtua Health System. Blocked Fallopian Tube. Camden NJ; [Internet]
 2. Virtua Health System. Blocked Fallopian Tube Print. Camden NJ; [Internet]
 3. Madhuri Patil. Assessing tubal damage. J Hum Reprod Sci. 2009 Jan-Jun; 2(1): 2–11. PMID: 19562067
 4. HealthLink BC [Internet] British Columbia; Fallopian Tube Procedures for Infertility
 5. National Health Service [Internet]. UK; Overview - Infertility
और पढ़ें ...