myUpchar प्लस+ के साथ पूरेे परिवार के हेल्थ खर्च पर भारी बचत

मधमाशी चावणे म्हणजे काय?

बी स्टिंग, म्हणजे सोप्या शब्दात मधमाशी चावणे. हे अत्यंत त्रासदायक असू शकते. इतर किड्यांच्या तुलनेत मधमाशी चावल्यामुळे जास्त दुःख होतं कारण ते ॲसिडिक असतात, आणि त्यामुळे शरीर त्यांच्यावर वेगळी प्रतिक्रिया देते.

जर एखाद्या व्यक्तीला भूतकाळात मधमाशी चावल्यामुळे ॲलर्जी झाली असेल, तर ती जीव-घेणी ठरू शकते.

याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?

मधमाशी चावल्यामुळे प्रत्येक व्यक्तीमध्ये वेगवेगळ्या प्रतिक्रिया होऊ शकतात किंवा एकाच व्यक्तीमध्ये वेगवेगळ्या वेळी विविध प्रतिक्रिया होऊ शकतात. प्रतिक्रियांचे वर्गीकरण साधारणपणे सौम्य, माध्यम आणि तीव्र असे केले जाते.

 • सौम्य प्रतिक्रिया एका दिवसात बऱ्या होतात.
  • जिथे चावल्या गेले आहे तिथे जळजळणे आणि दुखणे.
  • लाल होणे आणि थोडे सूजणे.
 • मध्यम प्रतिक्रिया जवळपास एका आठवड्यात बऱ्या होतात.
  • सूज हळूहळू वाढणे.
  • काही दिवस सतत लाल राहणे.
 • तीव्र प्रतिक्रिया म्हणजे नाफिलेक्टिक प्रतिक्रिया जीवघेण्या असू शकतात आणि वैद्यकीय इमर्जन्सी मानली जातात, त्वरित उपचार आवश्यक आहेत.

याची मुख्य कारणं काय आहेत?

 • जेव्हा एखाद्या व्यक्तीला मधमाशी चावते, तेव्हा तिचा डंख त्वचेमध्ये विष सोडतो. यामुळे वेदना होतात आणि सूज येते.
 • जे व्यक्ती मधमाशीच्या पोळाभोवती राहतात किंवा मधमाशांवर काम करतात त्यांना मधमाशी चावण्याची शक्यता जास्त असते.
 • भूतकाळात मधमाशी चावलेल्या व्यक्तीला अधिक गंभीर प्रतिक्रिया होण्याचा धोका असतो.

याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?

 • आपणास मधमाशी चावल्यास, तुम्ही मधमाशीच्या विषाला लर्जीक आहात का हे तपासण्यासाठी टेस्ट केली जाते. यामध्ये खालील चाचण्या समाविष्ट आहे:
  • आयजीई अँटीबॉडी नावाच्या विशिष्ट अँटीबॉडीजची पातळी तपासण्यासाठी रक्त तपासणी.
  • एक स्किन पॅच टेस्ट, ज्यामध्ये थोडेसे विष इंजेक्ट करून आपण काय प्रतिक्रिया देता हे बघितले जाते.
 • जर प्रतिक्रिया सौम्य असेल तर, विष कमी करण्यासाठी डंख काढणे आणि नंतर स्टेरॉईड क्रीम लावणे आवश्यक असते. अँन्डिहिस्टामाइन्स देखील कोल्ड कंप्रेससह, वापरली जाऊ शकतात.
 • अधिक तीव्र प्रतिक्रियांमध्ये, नाफिलेक्सिससाठी त्वरित उपचार आवश्यक आहे, ज्यामध्ये इपाइनफ्राइन इंजेक्शन, पूरक ऑक्सिजन आणि इंट्राव्हेनस फ्लुइड देणे समाविष्ट आहे. नाफिलेक्सिसला वैद्यकीय इमर्जन्सी मानली जाते आणि त्वरित उपचार करणे आवश्यक आहे.​
 1. मधमाशी चावणे साठी औषधे
 2. मधमाशी चावणे चे डॉक्टर
Dr. Sushila Kataria

Dr. Sushila Kataria

सामान्य चिकित्सा

Dr. Sanjay Mittal

Dr. Sanjay Mittal

सामान्य चिकित्सा

Dr. Prabhat Kumar Jha

Dr. Prabhat Kumar Jha

सामान्य चिकित्सा

मधमाशी चावणे साठी औषधे

मधमाशी चावणे के लिए बहुत दवाइयां उपलब्ध हैं। नीचे यह सारी दवाइयां दी गयी हैं। लेकिन ध्यान रहे कि डॉक्टर से सलाह किये बिना आप कृपया कोई भी दवाई न लें। बिना डॉक्टर की सलाह से दवाई लेने से आपकी सेहत को गंभीर नुक्सान हो सकता है।

Medicine NamePack SizePrice (Rs.)
Oxalgin DpOxalgin Dp 50 Mg/325 Mg Tablet27
Diclogesic RrDiclogesic Rr 75 Mg Injection25
DivonDIVON GEL 10GM0
VoveranVOVERAN 1% EMULGEL 30GM105
EnzoflamEnzoflam 50 Mg/325 Mg/15 Mg Tablet91
DolserDolser 400 Mg/50 Mg Tablet Mr0
Renac SpRenac Sp Tablet51
Dicser PlusDicser Plus 50 Mg/10 Mg/500 Mg Tablet46
D P ZoxD P Zox 50 Mg/325 Mg/250 Mg Tablet20
Unofen KUnofen K 50 Mg Tablet0
ExflamExflam 1.16%W/W Gel48
Rid SRid S 50 Mg/10 Mg Capsule32
Diclonova PDiclonova P 25 Mg/500 Mg Tablet13
Dil Se PlusDil Se Plus 50 Mg/10 Mg/325 Mg Tablet44
Dynaford MrDynaford Mr 50 Mg/325 Mg/250 Mg Tablet29
ValfenValfen 100 Mg Injection10
FeganFegan Eye Drop16
RolosolRolosol 50 Mg/10 Mg Tablet67
DiclopalDiclopal 50 Mg/500 Mg Tablet16
DipseeDipsee Gel57
FlexicamFlexicam 50 Mg/325 Mg/250 Mg Tablet25
VivianVivian 1.16% Gel0
I GesicI Gesic 0.1% Eye Drop26
Rolosol ERolosol E 50 Mg/10 Mg Capsule51
DicloparaDiclopara 50 Mg/500 Mg Tablet0

तुम्हाला किंवा तुमच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याला हा आजार आहे काय? कृपया सर्वेक्षण करा आणि दुसर्‍यांची मदत करा

References

 1. Journal of allergy and clinical immunology. Allergy in its relation to bee sting. American Academy of Allergy, Asthma & Immunology. [internet].
 2. Better health channel. Department of Health and Human Services [internet]. State government of Victoria; Bites and stings
 3. United States Department of Agriculture. Bee Stings / Safety. National Nutrient Database for Standard Reference Legacy Release; Agricultural Research Service
 4. William W. Busse, MD; Charles E. Reed, MD; Lawrence M. Lichtenstein. Immunotherapy in Bee-Sting Anaphylaxis. JAMA. 1975;231(11):1154-1156. doi:10.1001/jama.1975.03240230028014
 5. MedlinePlus Medical Encyclopedia: US National Library of Medicine; Bee sting
और पढ़ें ...