myUpchar प्लस+ के साथ पूरेे परिवार के हेल्थ खर्च पर भारी बचत

यूरिनरी रिटेंशन म्हणजे काय?

जेव्हा एखादी व्यक्ती समाधानकारक/पुरेशी लघवी करू शकत नाही तेव्हा त्यास यूरिनरी रिटेंशन असे म्हणतात. अशा लोकांना लघवी करावीशी वाटते आणि मूत्राशय भरले आहे हे जाणवते पण ते लघवी करू शकत नाही.

गंभीर यूरिनरी रिटेंशन अचानक उद्भवू शकते आणि त्यात अतिशय वेदना होऊ शकतात ज्यावर त्वरित वैद्यकीय उपचार आवश्यक असतात.पण, दीर्घकालीन यूरिनरी रिटेंशन हे कालांतराने तयार होते आणि त्यात वेदना न अनुभवण्याची शक्यता आहे, तसेच रुग्णास हळूवार मूत्राशय पूर्णपणे रिकामे होत नसल्याचे जाणवते.

याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?

गंभीर यूरिनरी रिटेंशनची लक्षणं खाली दिल्याप्रमाणे असतात:

 • लघवी करता येणे.
 • लघवी करावीशी वाटणे.
 • ओटीपोटात दुखणे.
 • ओटीपोट फुगल्यासारखे वाटणे.

दीर्घकालीन यूरिनरी रिटेंशन ची लक्षणं अशी असतात:

 • लघवी करतांना त्रास होणे.
 • लघवी चा प्रवाह कमी असणे.
 • लघवी केल्यावर सुद्धा परत करावीशी वाटणे.
 • लघवी केल्यानंतर पोटात थोडे दुखणे.

याची मुख्य कारणं काय आहेत?

यूरिनरी रिटेंशनची अनेक कारणं आहेत आणि पुढे काही अंतर्भूत कारणे विस्तृत केली आहेत:

याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?

गंभीर किंवा दीर्घकालीन यूरिनरी रिटेंशनचे निदान करण्यासाठी, डॉक्टर पुढील चाचण्या करतात:

 • शारीरिक तपासणी.
 • सायस्टोस्कोपी.
 • सीटी स्कॅन्स.
 • युरोडायनॅमिक चाचण्या (या चाचण्यांमध्ये मूत्राशय आणि मूत्रमार्ग किती लघवी संग्रहीत करतात आणि सोडतात हे समजते).
 • इलेक्ट्रोमयोग्राफी (प्रभावित क्षेत्रातील स्नायू मोजण्यासाठी आणि मूल्यांकन करण्यासाठी).

डॉक्टर यूरिनरी रिटेंशनचे उपचार खालील पद्धतीने करतात:

 • युरेथ्रल डायलेशन (लघवी निघण्याकरिता मूत्रमागाचे छिद्र मोठे करणे).
 • युरेथ्रल स्टेंट प्लेसमेंट (मूत्रमार्ग रुंद करण्यासाठी कृत्रिम नळी घालणे).
 • प्रोस्ट्रेटे औषधे (प्रोस्ट्रेटे ची वाढ थांबवून यूरिनरी रिटेंशनच्या लक्षणांपासून आराम मिळण्यासाठी औषधे).
 • ब्लॅडर ड्रेनेज (नळी वापरून ब्लॅडर रिकामे करणे).
 • शस्त्रक्रिया.
 1. यूरिनरी रिटेंशन साठी औषधे

यूरिनरी रिटेंशन साठी औषधे

यूरिनरी रिटेंशन के लिए बहुत दवाइयां उपलब्ध हैं। नीचे यह सारी दवाइयां दी गयी हैं। लेकिन ध्यान रहे कि डॉक्टर से सलाह किये बिना आप कृपया कोई भी दवाई न लें। बिना डॉक्टर की सलाह से दवाई लेने से आपकी सेहत को गंभीर नुक्सान हो सकता है।

Medicine NamePack SizePrice (Rs.)
FrusenexFrusenex 100 Mg Tablet5.2
Furoped SyrupFuroped 10 Mg Syrup107.0
LasixLasix 10 Mg Injection2.32
BetheranBetheran 25 Mg Tablet130.0
MacpeeMacpee 10 Mg Tablet135.5
UrivoidUrivoid 25 Mg Tablet141.5
UrotoneUrotone 25 Mg Tablet117.04
AldolocAldoloc 20 Mg/50 Mg Tablet47.02
AldostixAldostix 20 Mg/50 Mg Tablet22.75
FruselacFruselac 20 Mg/50 Mg Tablet29.5
FrusisFrusis 20 Mg/50 Mg Tablet36.0
Lactomide (S.V. Biovac)Lactomide Tablet10.07
LasilactoneLasilactone Tablet33.32
Urecton PlusUrecton Plus 20 Mg/50 Mg Tablet26.49
Amifru SAmifru S 20 Mg/50 Mg Tablet27.0
AquamideAquamide 20 Mg/50 Mg Tablet26.82
LactomideLactomide 20 Mg/50 Mg Tablet24.76
MinilactoneMinilactone Tablet25.1
SpiromideSpiromide Tablet46.2
Diucontin KDiucontin K 20 Mg/250 Mg Tablet32.5
FrumideFrumide 40 Mg/5 Mg Tablet5.6
FrumilFrumil 40 Mg/5 Mg Tablet6.7
AmifruAmifru 40 Mg/5 Mg Tablet6.5
Exna KExna K 40 Mg/5 Mg Tablet14.5

तुम्हाला किंवा तुमच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याला हा आजार आहे काय? कृपया सर्वेक्षण करा आणि दुसर्‍यांची मदत करा

और पढ़ें ...