myUpchar प्लस+ के साथ पूरेे परिवार के हेल्थ खर्च पर भारी बचत

इनग्रोन टोनेल(पायाचे नख आतल्या बाजूने वाढणे) म्हणजे काय?

इनग्रोन टोनेल मध्ये नखाच्या कोपऱ्यालगतच्या त्वचेत वाढ होते. तुमच्या पायाच्या अंगठ्यावर याचा सर्वात जास्त परिणाम होण्याची शक्यता असते. जर पायाचे नख आतल्या बाजूने वाढले तर त्यातून बॅक्टेरिया प्रवेश करू शकतात. खराब वास येतो आणि त्यातून द्रव वाहू शकते.

याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?

सुरुवातीची लक्षणे खालीलप्रमाणे आहेत :

 • नखालगतची त्वचा सुजते आणि अलवार होते.
 • पायाचा बोट दाबला तर दुखतो.
 • अंगठयाभोवती द्रव जमते.

जर पायाच्या बोटाला संसर्ग झाला तर खालील लक्षणे दिसू शकतात :

याची मुख्य कारणं काय आहेत?

इनग्रोन टोनेलची समस्या बहुतेक त्या लोकांना होते ज्यांना पायांना खूप घाम येतो. इनग्रोन टोनेलची कारणं खालीलप्रमाणे आहेत:

 • पायाच्या अंगठ्यावर दाब घालणारे बूट वापरणे.
 • एखादी टोकदार वस्तू लागून किंवा जाड वस्तू पडून पायाच्या बोटाला इजा होणे.
 • अनियमित आणि वक्र पायाच्या बोटाचे नख.
 • अयोग्यपणे कापलेले पायाच्या बोटाचे नख.
 • पायांची अस्वच्छता.
 • कधीकधी, इनग्रोन टोनेल अनुवांशिक असते.

याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?

सामान्यत:, तुमचे  डॉक्टर शारीरिक तपासणीतून इनग्रोन टोनेलचे निदान करू शकतात. कधीकधी, नखं त्वचेमध्ये किती वाढले आहेत याची तपासणी करण्यासाठी एक्स-रे आवश्यक असू शकतो.

घरगुती उपचारांमध्ये हे समाविष्ट आहे:

 • दिवसातून 3-4 वेळा पाय कोमट पाण्यात बुडवणे.
 • बाकी दिवसभर पाय कोरडे ठेवणे.
 • आरामदायक बूट वापरणे.
 • वेदना कमी करण्यासाठी एनालजेसिक्स घेणे.

2-3 दिवसात काही सुधारणा न झाल्यास, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. एखाद्या इन्फेक्टड इनग्रोन टोनेलच्या प्रकरणात, डॉक्टर शस्त्रक्रिया करून नखं, नखांच्या आजूबाजूची त्वचा आणि आसपासचे मऊ टिश्यू काढून टाकतात.

शस्त्रक्रियेनंतर बहुतेक लोकांच्या वेदना कमी होतात आणि दुसऱ्या दिवशी ते त्यांचे नियमित दिनचर्या पुन्हा सुरू करू शकतात.

 

 1. इनग्रोन टोनेल(पायाचे नख आतल्या बाजूने वाढणे) की दवा - Medicines for Ingrown Toenail in Hindi

इनग्रोन टोनेल(पायाचे नख आतल्या बाजूने वाढणे) की दवा - Medicines for Ingrown Toenail in Hindi

इनग्रोन टोनेल(पायाचे नख आतल्या बाजूने वाढणे) के लिए बहुत दवाइयां उपलब्ध हैं। नीचे यह सारी दवाइयां दी गयी हैं। लेकिन ध्यान रहे कि डॉक्टर से सलाह किये बिना आप कृपया कोई भी दवाई न लें। बिना डॉक्टर की सलाह से दवाई लेने से आपकी सेहत को गंभीर नुक्सान हो सकता है।

Medicine NamePack SizePrice (Rs.)
OtorexOtorex Drop60
ThroatsilTHROATSIL SORE THROAT PAIN RELIEF SPRAY 45ML119
DisprinDISPRIN 325MG TABLET 10S8
UniwaxUNIWAX EAR DROPS 10ML0
Citric AcidCITRIC ACID 20GM14
Soliwax Ear DropSoliwax Ear Drop96
MaxozaMAXOZA 5GM POWDER32
ProliserPROLISER SYRUP 100ML57
Drep WaxDREP WAX EAR DROPS 10ML56
K citK CIT 10MG TABLET 10S0

तुम्हाला किंवा तुमच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याला हा आजार आहे काय? कृपया सर्वेक्षण करा आणि दुसर्‍यांची मदत करा

References

 1. Orthoinfo [internet]. American Academy of Orthopaedic Surgeons, Rosemont IL. Ingrown Toenail.
 2. National Health Service [Internet] NHS inform; Scottish Government; Ingrown toenail.
 3. American College of Foot and Ankle Surgeons. [Internet]. Chicago, IL; Ingrown Toenail.
 4. American Orthopaedic Foot & Ankle Society. [Internet]. Rosemont, IL; Looking for help with a foot or ankle problem?.
 5. MedlinePlus Medical Encyclopedia: US National Library of Medicine; Ingrown toenail.
और पढ़ें ...