लॅक्टोस इनटॉलरेंस - Lactose Intolerance in Marathi

Dr. Anurag Shahi (AIIMS)MBBS,MD

December 05, 2018

March 06, 2020

लॅक्टोस इनटॉलरेंस
लॅक्टोस इनटॉलरेंस

लॅक्टोस इनटॉलरंस म्हणजे काय?

लॅक्टोस इनटॉलरंस ही एक अशी स्थिती आहे ज्यामुळे लॅक्टोस साखर पचन करण्यासाठी आवश्यक असलेल्या एंझाइम लॅक्टोझची लहान आतड्यामध्ये कमतरता असते. भारताच्या तुलनेत, पूर्व आशियाई प्रदेशांमध्ये हे जास्त आढळते.

याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?

लॅक्टोस असहिष्णुतेमुळे खालील लक्षणे दिसू शकतातः

याचे मुख्य कारणं काय आहेत?

लॅक्टोझ हा पोटातील एक एंझाइम आहे जो लॅक्टोझ शुगरला पचवण्यास मदत करतो. ही शुगर सामान्यत: दूध आणि दुग्धजन्य पदार्थांमध्ये आढळते.लॅक्टोस असहिष्णुतेमुळे अयोग्य शोषण आणि लॅक्टोझचे पचन करण्यास असमर्थता येते. लॅक्टोझ असहिष्णुतेचे हे कारणं असू शकतात:

 • गॅस्ट्रिक आणि आतड्यांमधील सूज.
 • परजीवी संसर्ग.
 • गॅस्ट्रिक भागात इजा.

याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?

डॉक्टर लक्षणे आणि खाण्याच्या सवयींसह अलीकडील आजारांच्या  इतिहासाबद्दल विचारू शकतात. जे तुमच्या आहाराची योग्य माहिती प्रदान करेल. निदानाची पुष्टी करण्यासाठी शारीरिक तपासणी केली जाईल.हायड्रोजन श्वास चाचणी, मल अम्लता चाचणी आणि उन्मूलन चाचणी (अन्न एलर्जींचे निदान करण्यासाठी वापरली जाते) ह्या चाचण्या केल्या जाऊ शकतात.

लॅक्टोस इन्टॉलरंस सुधारू शकणारी कोणतीही औषधे नाही आहेत. लॅक्टोस असणाऱ्या खाद्यपदार्थांचे सेवन कमी करून किंवा पूर्णपणे टाळून तुम्ही या स्थितीत सुधारणा करू शकता.

स्वत: च्या काळजीचे टिप्स:

 • दुग्धजन्य पदार्थ पूर्णपणे सोडल्याने पोषक तत्वांचा कमतरता उद्भवू शकते. त्यामुळेच त्यांना स्वस्थ पर्यायांसह बदलणे महत्वाचे आहे.
 • लॅक्टोस इनटॉलरंस नी ग्रस्त लोकांना चीज सहन होते त्यामुळे चीजचा आहारमध्ये समावेश केला जाऊ शकतो.
 • लॅक्टोसचे प्रमाण कमी असल्याने लोणी आणि मलईचे बाबतीतही हेच आहे. दही उपयोगी ठरु शकते कारण दहीतील जीवाणू लॅक्टोस पातळी कमी करतात. तुम्ही हे करून बघू शकतात.
 • सोया दूध सारख्या सोया उत्पादनांचा वापर दुग्धजन्य पदार्थांच्या बदल्यात करू शकतात. परंतु दुधासारखे सोया उत्पादने  पोषक मूल्य प्रदान करू शकत नाही.
 • डेअरी पदार्थांशिवाय इतर काही खाद्य पदार्थांमधे लॅक्टोस असते जसे कुकीज, केक, कस्टर्ड, चीज सॉस आणि ब्रेडची. किराणा खरेदीसाठी जात असताना, यांचे लेबले तपासा आणि हे उत्पादन लॅक्टोस-फ्री असल्याचे सुनिश्चित करा.संदर्भ

 1. National Institute of Diabetes and Digestive and Kidney Diseases [internet]: US Department of Health and Human Services; Lactose Intolerance
 2. U.S Department of Health and Human Services. Lactose intolerance. National Library of Medicine
 3. Better health channel. Department of Health and Human Services [internet]. State government of Victoria; Lactose intolerance
 4. MedlinePlus Medical Encyclopedia: US National Library of Medicine; Lactose Intolerance
 5. Yanyong Deng et al. Lactose Intolerance in Adults: Biological Mechanism and Dietary Management. Nutrients. 2015 Sep; 7(9): 8020–8035. PMID: 26393648

लॅक्टोस इनटॉलरेंस चे डॉक्टर

Dr. Suvendu Kumar Panda Dr. Suvendu Kumar Panda General Physician
7 Years of Experience
Dr. Aparna Gurudiwan Dr. Aparna Gurudiwan General Physician
3 Years of Experience
Dr. Pallavi Tripathy Dr. Pallavi Tripathy General Physician
3 Years of Experience
Dr Sarath Dr Sarath General Physician
डॉक्टरांचा सल्ला घ्या

लॅक्टोस इनटॉलरेंस साठी औषधे

लॅक्टोस इनटॉलरेंस के लिए बहुत दवाइयां उपलब्ध हैं। नीचे यह सारी दवाइयां दी गयी हैं। लेकिन ध्यान रहे कि डॉक्टर से सलाह किये बिना आप कृपया कोई भी दवाई न लें। बिना डॉक्टर की सलाह से दवाई लेने से आपकी सेहत को गंभीर नुक्सान हो सकता है।

दवा का नाम

कीमत

₹99.0

₹600.0

₹104.3

Showing 1 to 3 of 3 entries