myUpchar प्लस+ के साथ पूरेे परिवार के हेल्थ खर्च पर भारी बचत

रांजणवाडी काय आहे?

रांजणवाडीला हॉर्डिओलम देखील म्हणतात, हे एक संक्रमण आहे जे पापण्यांना प्रभावित करतो. हे पापण्यांच्या बाह्य किंवा आतल्या पृष्ठभागावर असू शकते आणि पापण्यांच्या ग्रंथींना प्रभावित करते. रांजणवाडी, पापणीवर लहान मुरुमासारखी किंवा फोडासारखी दिसते.

याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?

 • रांजणवाडी, सामान्यतः डोळ्याजवळ एका मुरुमासारखी दिसते.
 • ही लहान आणि लाल रंगाची असते. यामध्ये पस असल्यामुळे मध्यभागी पिवळी असतात.
 • रांजणवाडीमुळे डोळ्याजवळ वेदना होतात, ज्या डोळे उघडताना आणि बंद करताना वाढतात.
 • यामुळे पापण्या सुजल्यासारख्या दिसतात आणि यामधून पस बाहेर निघू शकतो.
 • डोळ्याच्या हालचालीत अस्वस्थता वाटते, डोळ्यातून वारंवार पाणी येते आणि सतत डोळ्यात काहीतरी असल्यासारखे वाटते.

याची मुख्य कारणं काय आहेत?

 • रांजणवाडी जीवाणूंच्या संसर्गामुळे होऊ शकते.
 • जोखमीच्या घटकांमध्ये प्रतिकार शक्ती वर परिणाम करणारी परिस्थिती आणि पोषण तत्व कमी असलेला आहार याचा समावेश असतो.
 • हा एक संसर्ग असल्याने, एकमेकांचा नॅपकिन किंवा इतर वस्तू वापरल्यामुळे पसरू शकतो.
 • वैयक्तिक स्वच्छता न राखणे हे  आणखी एक कारण आहे, जे रांजणवाडीची जोखीम वाढवते.
 • कधीकधी, डोळ्यांचा कोरडेपणा यामुळे  देखील होऊ शकते.

याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?

 • रांजणवाडीचे  निदान खूप सोपे आहे आणि कोणत्याही तपासणीची आवश्यकता नसते.
 • फक्त प्रकाशामध्ये पाहून डॉक्टर याचे निदान करू शकतात.
 • रांजणवाडी थोड्या दिवसात आपोआपच बरी होते.
 • जर ती बरी नाही झाली किंवा सतत वेदना होत असेल, तर डॉक्टर उपचारांचा सल्ला देतात.
 • आवश्यक असल्यास, संक्रमण बरे करण्यासाठी आणि बॅक्टेरियाचा नाश करण्यासाठी अँटीबायोटिक्स दिले जातात.
 • रांजणवाडीने प्रभावित भागात पस साचल्यामुळे खूप दबाव पडत असेल, तर काप मारुन पस काढला जातो.
 • वैयक्तिक स्वच्छता राखणे, टॉवेल शेअर न करणे आणि प्रभावित भागाला सारखा हात लावणे टाळणे हे सल्ले दिले जातात.
 1. रांजणवाडी साठी औषधे
 2. रांजणवाडी साठी डॉक्टर
Dr. Jitendra Kumar

Dr. Jitendra Kumar

ऑपथैल्मोलॉजी

Dr. Pragya Singh

Dr. Pragya Singh

ऑपथैल्मोलॉजी

Dr. Mihir Mehta

Dr. Mihir Mehta

ऑपथैल्मोलॉजी

रांजणवाडी साठी औषधे

रांजणवाडी के लिए बहुत दवाइयां उपलब्ध हैं। नीचे यह सारी दवाइयां दी गयी हैं। लेकिन ध्यान रहे कि डॉक्टर से सलाह किये बिना आप कृपया कोई भी दवाई न लें। बिना डॉक्टर की सलाह से दवाई लेने से आपकी सेहत को गंभीर नुक्सान हो सकता है।

Medicine NamePack SizePrice (Rs.)
AlthrocinAlthrocin 100 Mg Drop27.0
Acnetoin TabletAcnetoin 10 Mg Tablet76.0
Agrocin TabletAgrocin 250 Mg Tablet11.0
Citamycin TabletCitamycin 250 Mg Tablet38.0
Cynoryl TabletCynoryl 250 Mg Tablet50.0
E MycinE Mycin 100 Mg Suspension23.0
ErocinErocin 100 Mg Tablet63.0
ErokidErokid 125 Mg Tablet31.0
EromedEromed 125 Mg Suspension27.0
EryconErycon 250 Mg Tablet39.0
ErypalErypal 100 Mg Syrup23.0
ErysterEryster 250 Mg Tablet14.0
ErythrocinErythrocin 100 Mg Tablet16.0
ErythrolErythrol 250 Mg Tablet38.0
Erythrol KidErythrol Kid Tablet24.0
EstocinEstocin 5 Mg Eye Ointment62.0
Q MycinQ Mycin 125 Mg Tablet20.0
RekcinRekcin 2% Solution60.0
RethrocinRethrocin 150 Mg Tablet97.0
AllmycinAllmycin Syrup33.0
Althrocin ForteAlthrocin Forte 250 Mg Syrup31.0
Althrocin KidAlthrocin Kid 125 Mg Tablet25.0
AlthroxAlthrox 250 Mg Tablet167.0
Bestocin (Bestochem)Bestocin 250 Mg Injection7.0
BiomycinBiomycin 250 Mg Tablet46.0

तुम्हाला किंवा तुमच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याला हा आजार आहे काय? कृपया सर्वेक्षण करा आणि दुसर्‍यांची मदत करा

और पढ़ें ...