myUpchar प्लस+ सदस्य बनें और करें पूरे परिवार के स्वास्थ्य खर्च पर भारी बचत,केवल Rs 99 में -

टिनिया व्हर्सिकलर काय आहे?

टिनिया व्हर्सिकलर, याला पिटीरियासिस व्हर्सिकलर म्हणूनही ओळखले जाते, ही एक अशी स्थिती आहे, ज्यात  मलॅसिझिया बुरशी, सामान्यतः त्वचेच्या पृष्ठभागावर आढळते, ती  त्वचेवर नियंत्रणा बाहेर पसरते आणि त्वचा प्रभावित करते. या स्थितीत, हलक्या किंवा गडद रंगाचे पॅच त्वचेवर दिसतात, सामान्यत: मान, छाती, पाठ आणि हातांवर. ही स्थिती हानिकारक नाही पण नियंत्रण ठेवण्यासाठी आणि बरे करण्यासाठी औषधोपचाराची गरज भासू शकते.

याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?

टिनिया व्हर्सिकलर विकसित होण्याची निश्चित आणि ठोस चिन्हे आहेत त्वचेवर फिकट पॅच दिसणे. हे पॅच सामान्यत: त्वचेच्या रंगापेक्षा फिकट असतात परंतु ते गडद, ​​गुलाबी, लालसर किंवा तपकिरी देखील असू शकतात. काही प्रकरणांमध्ये, पॅच कोरडे आणि खवल्यांसारखे असू शकतात त्यामुळे खाज येते. हा संसर्ग सामान्यत: शरीराच्या अशा भागांवर होतो जिथे घाम येतो जसे ग्रॉइन, काखेत, स्तनाखाली, जेथे त्वचा दुमडली जाते जसे पोट, मांडी, मान आणि पाठ.

याची मुख्य कारणं काय आहेत?

टिनिया व्हर्सिकलर विकसित होण्याचे मुख्य कारण म्हणजे व्यक्तीच्या निवासस्थानाजवळील पर्यावरणीय आणि जैविक घटक. आर्द्र किंवा उबदार वातावरणामुळे जास्त घाम येतो यामुळे ही स्थिती निर्माण होऊ शकते. टिनिया व्हर्सिकलरची इतर कारणे ही आहेत:

 • टिनिया व्हर्सिकलरचा कौटुंबिक इतिहास.
 • नशेच्या औषधांचा दुरुपयोग जी प्रतिकार यंत्रणा कमकुवत करतात.

याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?

प्रभावित क्षेत्राची शारीरिक तपासणी स्थितीचे निदान करण्यात मदत करू शकते; पण, क्वचितच निश्चित निदानासाठी डॉक्टर अनेक चाचण्या करण्यास सांगतात:

 • बुरशीच्या वाढीसाठी स्किन स्क्रॅपिंग आणि चाचणी.
 • वुड लॅम्पच्या चाचणीसारख्या फंगल वाढीसाठी लॅब चाचण्या.

स्थितीवर नियंत्रित ठेवण्यासाठी आणि बरे करण्यासाठी डॉक्टर अँटी-फंगल गोळ्या आणि वैयक्तिक देखभालीसाठी उत्पादने जसे  अँटी-फंगल लोशन आणि अँटी-फंगल शॅम्पू लिहून देऊ शकतात. सामान्यत: या उत्पादनांमध्ये केटोकोनाझोल, परमेथ्रीन आणि इतर औषधे असतात. वैयक्तिक स्वच्छता राखणे जसे सैल कपडे घालणे, साबण आणि पाणी वापरून दिवसातून दोनवेळा आंघोळ करणे आणि जलद रोगमुक्त होण्यासाठी आणि पुनरावृत्ती टाळण्यासाठी त्वचा कोरडी राखणे महत्वाचे आहे.

 

 1. टिनिया व्हर्सिकलर साठी औषधे
 2. टिनिया व्हर्सिकलर चे डॉक्टर
Dr. Neha Gupta

Dr. Neha Gupta

Infectious Disease
16 वर्षों का अनुभव

Dr. Lalit Shishara

Dr. Lalit Shishara

Infectious Disease
8 वर्षों का अनुभव

Dr. Alok Mishra

Dr. Alok Mishra

Infectious Disease
5 वर्षों का अनुभव

Dr. Amisha Mirchandani

Dr. Amisha Mirchandani

Infectious Disease
8 वर्षों का अनुभव

टिनिया व्हर्सिकलर साठी औषधे

टिनिया व्हर्सिकलर के लिए बहुत दवाइयां उपलब्ध हैं। नीचे यह सारी दवाइयां दी गयी हैं। लेकिन ध्यान रहे कि डॉक्टर से सलाह किये बिना आप कृपया कोई भी दवाई न लें। बिना डॉक्टर की सलाह से दवाई लेने से आपकी सेहत को गंभीर नुक्सान हो सकता है।

Medicine Name
Dermizole खरीदें
Clenol LB खरीदें
Candid Gold खरीदें
Propyderm Nf खरीदें
Fungitop खरीदें
Propyzole खरीदें
Micogel खरीदें
Imidil C खरीदें
Propyzole E खरीदें
Miconel खरीदें
Tinilact Cl खरीदें
Canflo BN खरीदें
Toprap C खरीदें
Relin Guard खरीदें
Vulvoclin खरीदें
Crota N खरीदें
Clop MG खरीदें
Fubac खरीदें
Canflo B खरीदें
Keorash खरीदें
Rexgard खरीदें
Sigmaderm N खरीदें
Clovate GM खरीदें

References

 1. National Health Service [Internet]. UK; Pityriasis versicolor.
 2. American Academy of Dermatology. Rosemont (IL), US; Tinea versicolor.
 3. Karray M, McKinney WP. Tinea (Pityriasis) Versicolor. [Updated 2019 Apr 1]. In: StatPearls [Internet]. Treasure Island (FL): StatPearls Publishing; 2019 Jan-.
 4. InformedHealth.org [Internet]. Cologne, Germany: Institute for Quality and Efficiency in Health Care (IQWiG); 2006-. Tinea versicolor: Overview. 2014 Dec 17 [Updated 2017 Jun 1].
 5. MedlinePlus Medical Encyclopedia: US National Library of Medicine; Tinea versicolor.
और पढ़ें ...
ऐप पर पढ़ें