myUpchar प्लस+ के साथ पूरेे परिवार के हेल्थ खर्च पर भारी बचत

चेहरा सुजणे म्हणजे काय?

चेहरा सुजणे हा अनेक रोगांचा आणि विकारांचा परिणाम आहे. यात चेहरा फुगलेला आणि सुजलेला दिसतो. हे एखाद्या अ‍ॅलर्जीमुळे किंवा कीटकदंशानी अचानक उद्भवलेले असू शकते तसेच बरेच दिवसापासून झालेले जसे की किडनी रोग ग्लोमेरूलोनेफ्रायटीस मुळे होऊ शकते.

याची प्रमुख चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?

चेहरा सुजण्यामागील काही सामान्य करणे पुढीलप्रमाणे आहेत:

 • सतत खाजवणे.
 • चेहर्‍यावर सतत घट्टपणा जाणवणे.
 • सूज आणि लालसरपणा.
 • डोळे बंद करताना आणि उघडताना त्रास होणे.

याची प्रमुख कारणे काय आहेत?

चेहरा सुजण्यामागील सामान्यत: आढळणारी कारणे पुढीलप्रमाणे आहेत:

 • अ‍ॅलर्जिक कंजंक्टीव्हायटीस.
 • प्रिक्लांपसिया, ज्यामधे गरोदर महिला उच्च रक्तदाब आणि उच्च प्रथिन पातळीची तक्रार करतात.
 • सेल्यूलायटीस ज्यात जीवाणु किंवा बुरशीचा त्वचेवरील भेगेतून किंवा चिरेतून पसरतात.
 • काही विशिष्ट प्रकारच्या औषधांची अ‍ॅलर्जी झाल्यामुळे.
 • हाइव्हज.
 • अन्नाची अ‍ॅलर्जी.
 • नाकाचे हाड मोडल्यास त्यामुळेही चेहर्‍याला सूज येते.
 • पापणीचा स्टाय.
 • कुपोषणामुळे होणारी प्रथिनांची कमतरता.
 • किडनीच्या रोगामुळे होणारा प्रथिनांचा नाश.
 • शस्त्रक्रियेचे परिणाम.
 • हायपोथाइरॉडीजम.

याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?

चेहर्यावरील सूज ओळखणे सोपी असली तरी त्याचे प्रमुख कारण ओळखने  जास्त महत्वाचे असते आणि त्यासाठी डॉक्टरांची मदत घ्यावी लागते.

योग्य निदान करण्यासाठी डॉक्टर शारीरिक तपासणी करतात. बरेचदा याचे कारण अ‍ॅलर्जेन किंवा संसर्ग असते. सूज किती जास्त असते यावर आधारित डॉक्टर अ‍ॅलर्जी ची पुष्टी करायला  चाचण्या सुचवू शकतात.

पुढे डॉक्टर अँटी अ‍ॅलर्जिक औषधे आणि कारण असलेल्या अ‍ॅलर्जनच्या संपर्कात येणे टाळणे सुचवतात. यापेक्षा कारक अ‍ॅलर्जनचा संपर्क टाळणे सर्वोत्तम असेल. आहारात नट्स आणि पॉवर फुड्स खाल्ल्याने रोगप्रतिकार शक्ती वाढते.

कारणांवर आधारित अँटीबायोटिक्स, डाययुरेटिक्स किंवा प्रोटिन युक्त आहार सुद्धा सुचवँआ जाऊ शकतो.

 1. चेहरा सुजणे साठी औषधे
 2. चेहरा सुजणे चे डॉक्टर
Dr. Gaurav Chauhan

Dr. Gaurav Chauhan

सामान्य चिकित्सा

Dr. Sushila Kataria

Dr. Sushila Kataria

सामान्य चिकित्सा

Dr. Sanjay Mittal

Dr. Sanjay Mittal

सामान्य चिकित्सा

चेहरा सुजणे साठी औषधे

चेहरा सुजणे के लिए बहुत दवाइयां उपलब्ध हैं। नीचे यह सारी दवाइयां दी गयी हैं। लेकिन ध्यान रहे कि डॉक्टर से सलाह किये बिना आप कृपया कोई भी दवाई न लें। बिना डॉक्टर की सलाह से दवाई लेने से आपकी सेहत को गंभीर नुक्सान हो सकता है।

Medicine NamePack SizePrice (Rs.)
Blumox CaBLUMOX CA 1.2GM INJECTION 20ML103
BactoclavBACTOCLAV 1.2MG INJECTION99
Mega CvMEGA CV 1.2GM INJECTION98
AzibactAzibact 100 Mg/5 Ml Redimix Suspension21
AtmAtm 100 Mg Tablet Xl20
Erox CvEROX CV DRY SYRUP84
MoxclavMoxclav 1.2 Gm Injection95
NovamoxNOVAMOX 500MG CAPSULE 10S0
Moxikind CvMoxikind Cv 1000 Mg/200 Mg Injection92
PulmoxylPulmoxyl 250 Mg Tablet Dt50
AzilideAzilide 100 Mg Redimix22
ZithroxZithrox 100 Mg Suspension20
AzeeAZEE 100MG DRY 15ML SYRUP27
ClavamClavam 1000 Mg/62.5 Mg Tablet XR352
AdventAdvent 200 Mg/28.5 Mg Dry Syrup47
AugmentinAUGMENTIN 1.2GM INJECTION 1S105
ClampCLAMP 30ML SYRUP45
AzithralAzithral XL 200 Liquid 60ml152
MoxMox 250 mg Capsule27
Zemox ClZemox Cl 1000 Mg/200 Mg Injection135
P Mox KidP Mox Kid 125 Mg/125 Mg Tablet12
AceclaveAceclave 250 Mg/125 Mg Tablet85
Amox ClAmox Cl 200 Mg/28.5 Mg Syrup39
ZoclavZoclav 500 Mg/125 Mg Tablet159

तुम्हाला किंवा तुमच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याला हा आजार आहे काय? कृपया सर्वेक्षण करा आणि दुसर्‍यांची मदत करा

References

 1. Hindwai. Facial Swelling as a Primary Manifestation of Multiple Myeloma. BioMed Research International.[internet].
 2. MedlinePlus Medical Encyclopedia: US National Library of Medicine; Facial swelling
 3. Better health channel. Department of Health and Human Services [internet]. State government of Victoria; Fluid retention (oedema)
 4. Health Link. Swelling. British Columbia. [internet].
 5. InformedHealth.org [Internet]. Cologne, Germany: Institute for Quality and Efficiency in Health Care (IQWiG); 2006-.What is an inflammation?. 2010 Nov 23 [Updated 2018 Feb 22].
और पढ़ें ...