myUpchar प्लस+ के साथ पूरेे परिवार के हेल्थ खर्च पर भारी बचत

फॉलिक्युलर लिंफोमा काय आहे?

फॉलिक्युलर लिम्फोमा हा एक प्रकारचा गैर-हॉजकिन लिम्फोमा आहे जो लिम्फॅटिक प्रणाली/ लसीका तंत्रा वर प्रभाव पाडतो. ही एक हळूहळू वाढणारी स्थिती आहे, जी सुरुवातीला ओळखली जाऊ शकत नाही आणि लोक बऱ्याच वर्षांपासून लक्षणांपासून मुक्त राहू शकतात. याच्या वाढीचा दर जास्त आहे. 60 वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या वृद्धांमध्ये हे सामान्यपणे आढळते. पुरुष आणि स्त्रियांमध्ये क्रमश: 2.9 / 100,000 आणि 1.5 / 100,000, असल्याचे आढळले आहे. पाश्चिमात्य देशांच्या तुलनेत भारतात परिस्थिती कमी आहे.

 याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?

हा एक संथपणे-पसरणारा रोग आहे, म्हणून लक्षणे हळूहळू दिसून येतात. सर्वसामान्य वेळा मान, काख, आणि जांघेमध्ये आढळून येते. इतर लक्षणांमध्ये खालील गोष्टींचा समावेश आहे:

 • वजन कमी होणे.
 • जेवण कमी होणे.
 • शरीराचे तापमान वाढणे.
 • संसर्ग होण्यासाठी संवेदनशील.
 • रात्री खुप घाम येणे.
 • जास्त  काम न करता थकल्यासारखे वाटते (अधिक वाचा: थकवा कारणे).

गुंतागुंतमध्ये लक्षणांमध्ये खालील गोष्टींचा समावेश असू शकतो:

 • कमी हिमोग्लोबिनची पातळी.
 • कमी झालेले प्लेटलेट काऊंट.
 • कमी न्यूट्रोफिल काऊंट.

याची मुख्य कारणं काय आहेत?

फॉलिक्युलर लिम्फोमाचा अचूक कारण अजूनही अज्ञात आहे. हे गैर-संक्रामक असून प्रामुख्याने कोणत्याही हानिकारक एजंट्समुळे उद्भवते ज्यामुळे लिम्फोमा सुरू होतो. हा आनुवंशिक नाही, परंतु सामान्यपणे रेडिएशनची बाधा, टॉक्सिन्स आणि कोणत्याही संक्रामक एजंटमुळे होते. या स्थितीच्या विकासासाठी जीवनशैलीचे घटक कारणीभूत असू शकतात, यात धूम्रपान करणे, अतिरिक्त दारू पिणे आणि अति शारीरिक मास इंडेक्स (बीएमआय) समाविष्ट आहे.

याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?

फॉलिक्युलर लिम्फोमा शारीरिक तपासणी आणि लक्षणांद्वारे निदान केले जाऊ शकते. कोणत्याही अंतर्निहित स्थितीची तपासणी करण्यासाठी रक्त तपासणी करण्याचा सल्ला दिला जाऊ शकतो. इतर निदान चाचण्यांमध्ये खालील बाबींचा समावेश असतो:

 • बोनमॅरोचे मूल्यांकन.
 • सीटी स्कॅन.
 • पीईटी स्कॅन.

लक्षणे हळूहळू दिसत असल्याने स्थिती प्रगती होत आहे का ते पाहण्यासाठी डॉक्टर प्रतीक्षा करू शकतात. एकदा स्थापित झाल्यानंतर, खालील उपचारांचा वापर केला जाऊ शकतो:

 • केमोथेरेपीटिक एजंटचे मिश्रण.
 • टार्गेटेड थेरपी.
 • मेन्टेनन्स थेरपी.
 • रेडीएशन.
 • स्टेम सेल प्रत्यारोपण.

स्वत: काळजी घेण्यासाठी टिप्सः

 • त्वरित लक्षणांचे व्यवस्थापन प्रभावी उपचार करणे ही एक महत्वाची बाब आहे.
 • जंक फूड आणि अल्कोहोल टाळा, कारण ते तीव्रता कमी करू शकते.

फॉलिक्युलर लिम्फोमा कर्करोगाच्या हळूहळू प्रगतीशील स्वरूपाचा असतो ज्यामुळे लक्षणे आढळतात तेव्हा त्यांचे परीक्षण केले पाहिजे.

 1. फॉलिक्युलर लिंफोमा साठी औषधे

फॉलिक्युलर लिंफोमा साठी औषधे

फॉलिक्युलर लिंफोमा के लिए बहुत दवाइयां उपलब्ध हैं। नीचे यह सारी दवाइयां दी गयी हैं। लेकिन ध्यान रहे कि डॉक्टर से सलाह किये बिना आप कृपया कोई भी दवाई न लें। बिना डॉक्टर की सलाह से दवाई लेने से आपकी सेहत को गंभीर नुक्सान हो सकता है।

Medicine NamePack SizePrice (Rs.)
RedituxReditux 100 Mg Injection9999.0
IkgdarIkgdar 100 Mg Injection7142.86
MaballMaball 100 Mg Injection5000.0
MabtasMabtas 10 Mg Infusion5139.28
Mabtas NMabtas N 100 Mg Injection7109.0
ReliferonReliferon 3 Miu Injection500.0
Mabtas RaMabtas Ra 500 Mg Injection37500.0
EglitonEgliton 3 Miu Injection380.95
Mabtas TMabtas T 100 Mg Injection7142.86
IntalfaIntalfa 3 Miu Injection547.61
ShanferonShanferon 3 Miu Injection892.85
Reditux RaReditux Ra 500 Mg Infusion76182.9
ZavinexZavinex 3 Miu Injection1175.0
RistovaRistova 100 Mg Injection7568.75
ToritzToritz 100 Mg Injection9466.25
CytomabCytomab 500 Mg Injection31250.0
LupiximabLupiximab 100 Mg Injection8500.0
RituxirelRituxirel 100 Mg Injection9945.0

तुम्हाला किंवा तुमच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याला हा आजार आहे काय? कृपया सर्वेक्षण करा आणि दुसर्‍यांची मदत करा

और पढ़ें ...