myUpchar प्लस+ सदस्य बनें और करें पूरे परिवार के स्वास्थ्य खर्च पर भारी बचत,केवल Rs 99 में -
लालोत्पादक ग्रंथीच्या समस्या काय आहे?

लालोत्पादक ग्रंथी लाळ तयार करते आणि तोंडात सोडते. तोंडात अनेक लहान ग्रंथींमध्ये तीन प्रमुख लालोत्पादक ग्रंथी आहेत. त्या आहेत:

 • पॅरोटिड ग्रंथी - ही गालामध्ये कानाच्या समोर स्थित असते. वरच्या दाताजवळ याची नलिका संपते.
 • सबमॅंडिब्युलर ग्रंथी - या ग्रंथी जबड्याच्या खालच्या भागात असतात, त्यांच्या नलिका खालच्या दातांच्या खाली संपतात.
 • सब्लिंग्वल ग्रंथी - ही ग्रंथी जिभेखाली स्थित असते आणि तोंडामध्ये लाळ सोडते.

जेव्हा या ग्रंथींना नुकसान होते आणि पुरेशी लाळ तयार होत नाही तेव्हा याचा परिणाम लालोत्पादक ग्रंथीच्या समस्यांमध्ये होतो.यात जास्त प्रमाणात लाळ उत्पादन, अपर्याप्त किंवा पूर्ण अभाव होऊ शकते.

याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?

लालोत्पादक ग्रंथीच्या समस्या ग्रंथींना त्रास देतात आणि खालील लक्षणे दिसतात:

याची मुख्य कारणं काय आहेत?

लालोत्पादक ग्रंथीच्या समस्या खालील कारणांमुळे होऊ शकतात:

 • सियालोलिथियासिस - कॅल्शियमचे स्टोन तयार होतात, ते  नलिकांना रोखतात आणि जळजळ होते.
 • सियालाडेनाइटिस - बॅक्टीरियल संसर्गामुळे नलिकेत अवरोध होतो
 • फ्लूचे विषाणू, कॉक्सस्की व्हायरस, गालगुंड, इकोव्हायरस आणि सायटोमेगाव्हायरस सारख्या व्हायरसमुळे देखील ग्रंथींवर परिणाम होतो.
 • स्जोग्रेन सिंड्रोम.
 • तीन ग्रंथींपैकी कोणत्याही एका ग्रंथीवर कर्करोगाचा किंवा कर्करोग नसलेला ट्यूमर.

याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?

तुमचे डॉक्टर तोंडाची पूर्णपणे तपासणी करतात आणि ग्रंथी नलिकेतील कोणतेही अडथळ्यांना शोधण्यासाठी एक्स-रे घेतात. तपशीलवार माहितीसाठी एमआरआय आणि सीटी स्कॅनची आवश्यकता असू शकते. ओरँ सर्जन, नंतर प्रभावित क्षेत्राला चेतनारहित करतात आणि लाळेच्या नलिकेमधून शस्त्रक्रियेने अडथळे दूर करतात. ऑटोमिम्यून रोगाच्या निदानास मदत करण्यासाठी डॉक्टर प्रभावित ग्रंथीची बायोप्सी करू शकतात. जर समस्या कोणत्याही प्रणालीगत रोगामुळे आली असेल तर प्रथम उपचार केला जातो. कर्करोग नसलेला ट्यूमर शस्त्रक्रिया करुन काढून टाकला जातो. कर्करोगाच्या ट्यूमरना त्यांच्या शस्त्रक्रियेनंतर रेडिएशन थेरपीची आवश्यकता असते.


 
 1. लालोत्पादक ग्रंथीच्या समस्या साठी औषधे

लालोत्पादक ग्रंथीच्या समस्या साठी औषधे

लालोत्पादक ग्रंथीच्या समस्या के लिए बहुत दवाइयां उपलब्ध हैं। नीचे यह सारी दवाइयां दी गयी हैं। लेकिन ध्यान रहे कि डॉक्टर से सलाह किये बिना आप कृपया कोई भी दवाई न लें। बिना डॉक्टर की सलाह से दवाई लेने से आपकी सेहत को गंभीर नुक्सान हो सकता है।

Medicine Name
Dr. Reckeweg Phytolacca Berry 3x Tablet खरीदें
ADEL Phytolacca Berry Mother Tincture Q खरीदें
ADEL Phytolacca e baccis Mother Tincture Q खरीदें
Bjain Phytolacca berry Mother Tincture Q खरीदें
Schwabe Phytolacca berry MT खरीदें
SBL B Trim Drops खरीदें
Nistami खरीदें
Bjain Phytolacca Berry 1X Tablet खरीदें
Loftair खरीदें
Sequadra खरीदें
Phytolacca Berry Tablet खरीदें
Dr. Reckeweg Phytolacca Berry Q खरीदें
Nebzmart G खरीदें
SBL Phytolacca berry Dilution खरीदें
Forglyn Respicap खरीदें
Dr. Reckeweg Phytolacca Berry Dilution खरीदें
Forglyn Respicap खरीदें
Bjain Phytolacca berry Dilution खरीदें
Schwabe Phytolacca berry CH खरीदें
Glycopyrolate And Neostigmin खरीदें

References

 1. Health Harvard Publishing. Harvard Medical School [Internet]. Salivary Gland Disorders. Harvard University, Cambridge, Massachusetts.
 2. Kevin F. Wilson et al. Salivary Gland Disorders. American Academy of Family Physicians.
 3. National Institute of Dental and Craniofacial Research [internet]: US Department of Health and Human Services; Saliva & Salivary Gland Disorders.
 4. MedlinePlus Medical Encyclopedia: US National Library of Medicine; Salivary Gland Disorders
 5. National Center for Advancing and Translational Sciences. Sialadenitis. Genetic and Rare Diseases Information Center
 6. Center for Disease Control and Prevention [internet], Atlanta (GA): US Department of Health and Human Services; Mumps
और पढ़ें ...
ऐप पर पढ़ें