myUpchar प्लस+ के साथ पूरेे परिवार के हेल्थ खर्च पर भारी बचत

मानसिक आघात म्हणजे काय?

जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात हादरून टाकणारी, घाबरवणारी किंवा धक्का देणारी घटना घडते तेव्हा तिला मानसिक आघात होतो. मानसिक आघात झालेली व्यक्ती फ्लॅशबॅक, समजू न शकणाऱ्या भावना आणि नात्यात तणाव सारख्या प्रतिक्रिया अनुभवू शकते.

याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?

याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे खाली नमूद केली आहेत:

 • स्मृतीभ्रंश
 • सहजपणे दचकणे.
 • खूप सावध राहणे आणि आशंकित धोक्याची चिन्हे शोधत राहणे.
 • पॅनिक अटॅक.
 • झोपण्यात अडचण.
 • भाविनिरित्या निस्तव्ध वाटणे.
 • लक्ष केंद्रित करण्यात अडचण.
 • राग.
 • नैराश्य
 • अविश्वास.
 • गोंधळणे.
 • खूप घाबरवणाऱ्या आठवणी.
 • चिडचिड.
 • रात्री झोपेत भयावह स्वप्न दिसणे.
 • मुडस्वींग्स.
 • लैंगिक अक्षमता.
 • नकारात्मक मानसिक स्थिती.
 • हाताळण्याची क्षमता बदलणे.
 • घटनेचे द्रुश्य दिसणे.

याचे मुख्य कारणं काय आहेत?

याचे मुख्य कारणं खालील प्रमाणे आहेत:

 • नैसर्गिक आपत्ती.
 • घरात किंवा कामाच्या ठिकाणी अत्याचार.
 • दहशतवाद.
 • आघातदायक घटना किंवा म्रुत्यु अनुभवणे.
 • कारावास.
 • गंभीर इजा किंवा आजार.

याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?

मानसोपचारतज्ञ शारीरिक तपासणी, वैद्यकीय इतिहासाची तपासणी करून रुग्णातील लक्षणांची नोंद करतात.

खालील उपचार मानसिक आघातावर केले जाऊ शकतात:

 • कॉग्निटिव्ह रिस्ट्रक्चरिंग: या थेरपीने लोकांना वाईट आठवणी स्वीकारणे आणि विसरणे शक्य होते. आणि लाज आणि अपराधीपणाच्यख भावतेतून सुटकारा मगळतो.
 • सायकोथेरपी: याला टॉक थेरपी पण म्हणतात. यात 6 ते 12 आठवड्यांपर्यंत किंवा जास्ण अनेक सेशन्स घेतले जातात. हे सेशन्स मानसोपचार तज्ञाच्या उपस्थितीत होतात. मित्र आणि कुटुंबियांचे समर्थन आणि या थेरपीच्या मदतीने विश्वास, आत्मविश्वास आणि भावना पुनर्स्थापित होतात.
 • एक्सपोजर थेरपी: या थेरपीमुळे भय आणि चिंता नियंत्रित होतात. लिहिणे आणि कल्पना हे साधनं या उपचारात वापरले जातात.
 • औषधोपचार:
 • राग, चिंता, दुःख आणि भावनिक निस्तब्धता नियंत्रित करायला अँटी डिप्रेसंट्ंस दिले जातात.
 • अँटी- एंग्झाइटी औषधे/ चिंता अवरोधक औषधे.
 • विश्रांतीचे तंत्र: श्वासोच्छवासाचे व्यायाम, ध्यान व योग साधना आणि व्यायामाचा दैनंदिन नियम पाळणे यासारख्या तंत्रांनी मानसिक आराम मिळतो आणि मानसिक आघात झालेली व्यक्ती शांत होते.
 1. मानसिक आघात की दवा - Medicines for Shock in Hindi

मानसिक आघात की दवा - Medicines for Shock in Hindi

मानसिक आघात के लिए बहुत दवाइयां उपलब्ध हैं। नीचे यह सारी दवाइयां दी गयी हैं। लेकिन ध्यान रहे कि डॉक्टर से सलाह किये बिना आप कृपया कोई भी दवाई न लें। बिना डॉक्टर की सलाह से दवाई लेने से आपकी सेहत को गंभीर नुक्सान हो सकता है।

Medicine NamePack SizePrice (Rs.)
KolqKolq Capsule28
WikorylWIKORYL 325 TABLET DT 10S36
AlexALEX + SYRUP 100ML79
Solvin ColdSOLVIN COLD AF DROPS 15ML46
Tusq DXTUSQ DX 100ML SYRUP70
Febrex PlusFEBREX PLUS 60ML SYRUP60
Ascoril DASCORIL D 12 SUSPENSION 60ML60
Sinarest LevoSinarest Levo Tablet47
CosomeCOSOME 100ML SYRUP65
Low DexLow Dex Eye/Ear Drops8
LpcLpc Syrup45
Ebast DcEbast Dc 10 Mg/10 Mg Tablet76
Vilcold ZVilcold Z Syrup43
Kufma SyrupKUFMA SYRUP 100ML52
Allercet ColdALLERCET COLD SYRUP 60ML48
Kufma Junior Cough SyrupKUFMA JUNIOR COUGH SYRUP 60ML35
FlucozyFlucozy Tablet31
Levo SetrideLevo Setride 5 Mg Tablet32
Torex ApTorex Ap Syrup68
Kufma DR SyrupKUFMA DR SYRUP 100ML56
Lezyncet ColdLezyncet Cold Tablet0
Quick Action (Kopran Ltd)Quick Action Tablet12

तुम्हाला किंवा तुमच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याला हा आजार आहे काय? कृपया सर्वेक्षण करा आणि दुसर्‍यांची मदत करा

References

 1. National Institute of Mental Health [Internet] Bethesda, MD; Post-Traumatic Stress Disorder. National Institutes of Health; Bethesda, Maryland, United States
 2. American Psychological Association [internet] St. NE, Washington, DC. Trauma.
 3. Jonathan E. Sherin. Post-traumatic stress disorder: the neurobiological impact of psychological trauma. Dialogues Clin Neurosci. 2011 Sep; 13(3): 263–278. PMID: 22034143
 4. National Institute of Mental Health [Internet] Bethesda, MD; Treatments and Therapies. National Institutes of Health; Bethesda, Maryland, United States
 5. Better health channel. Department of Health and Human Services [internet]. State government of Victoria; Shock.
और पढ़ें ...