myUpchar प्लस+ सदस्य बनें और करें पूरे परिवार के स्वास्थ्य खर्च पर भारी बचत,केवल Rs 99 में -

ट्रायकोमोनियासिस म्हणजे काय?

ट्रायकोमोनियासिस हा एक लैंगिक संक्रमणामुळे होणारा रोग आहे  आणि प्रामुख्याने परजीवी संसर्गामुळे होतो. पुरुषांपेक्षा हा रोग स्त्रियांमध्ये जास्त पाहिला जातो आणि जगाच्या विविध भागात अगदी सामान्य आहे.

याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?

काही व्यक्तींमध्ये, बहुतेकदा स्त्रियांमध्ये, रोगाची कोणतीही लक्षणे दिसून येत नाही. यामुळे  निदानामध्ये विलंब होऊ शकतो. महिलांमध्ये ट्रायकोमोनियासिसची सर्वात सामान्य लक्षणे अशी आहेत:

 • जननेंद्रियाच्या क्षेत्रामध्ये जळजळ होणे किंवा खाजवणे.
 • योनीतून हिरवा किंवा पिवळा फेसाळ डिस्चार्ज.
 • योनिमधून घाणेरडा वास.
 • लैंगिक संभोगा दरम्यान अस्वस्थता.
 • लघवी करताना त्रास होणे.
 • ओटीपोटात दुखणे.

पुरुषांमधील, लक्षणे खालीलप्रमाणे आहेत:

 • जननेंद्रियाच्या क्षेत्रामध्ये  जळजळ होणे.
 • लघवी किंवा  वीर्यपातानंतर अस्वस्थता.
 • जननेंद्रियामधून असामान्य स्राव.
 • ही लक्षणे संसर्ग झाल्यानंतर 5 ते 28 दिवसांच्या आत दिसून येऊ शकतात.

उपचार न केल्यास या रोगामुळे ह्युमन इम्युनोडेफिशियन्सी व्हायरस (एचआयव्ही) होण्याचा धोका वाढू शकतो.

याची मुख्य कारणं काय आहेत?

ट्रायकोमोनियासिस प्रामुख्याने परजीवी ट्रायकोमोनास व्हजिनालीसच्या संसर्गामुळे होतो. संसर्ग लैंगिक संपर्काद्वारे (योनि, गुदा किंवा मुख मैथुन) पसरतो.

या संक्रमणाचा धोका त्यांना जास्त असतो ज्यांचे एकाधिक लैंगिक जोडीदार असतात.

याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?

ट्रायकोमोनियासिसचे निदान करण्यासाठी, डॉक्टर खालील चाचण्या करतात:

 • पेल्व्हिक परीक्षण.
 • द्रव नमुन्याची प्रयोगशाळेत चाचणी.
 • मूत्र चाचणी.

हा रोग मौखिक अँटीबायोटिक्सच्या मदतीने सहजपणे बरा केला जाऊ शकतो यामुळे परजीवी शरीरातून बाहेर पडण्यास मदत होते. पुन्हा संक्रमणाची शक्यता दूर करण्यासाठी दोन्ही भागीदारांनी औषधे घेणे आवश्यक आहे.

अशा एसटीडीला रोखण्याचा एकमेव मार्ग म्हणजे सुरक्षित संभोग करणे आणि एकाधिक भागीदार असणे टाळणे. कंडोमचा वापर हा रोग होण्याची जोखीम कमी करू शकतो परंतु पूर्णपणे धोका टळत नाही.

लैंगिक संभोग करताना आणि एसटीडीचा पूर्व इतिहास आणि जोखीमीची चर्चा करताना सूचित निवड करणे एक उपयुक्त प्रतिबंधक उपाय असू शकतो.

 1. ट्रायकोमोनियासिस साठी औषधे
 2. ट्रायकोमोनियासिस चे डॉक्टर
Dr. Neha Gupta

Dr. Neha Gupta

संक्रामक रोग

Dr. Lalit Shishara

Dr. Lalit Shishara

संक्रामक रोग

Dr. Alok Mishra

Dr. Alok Mishra

संक्रामक रोग

ट्रायकोमोनियासिस साठी औषधे

ट्रायकोमोनियासिस के लिए बहुत दवाइयां उपलब्ध हैं। नीचे यह सारी दवाइयां दी गयी हैं। लेकिन ध्यान रहे कि डॉक्टर से सलाह किये बिना आप कृपया कोई भी दवाई न लें। बिना डॉक्टर की सलाह से दवाई लेने से आपकी सेहत को गंभीर नुक्सान हो सकता है।

Medicine Name
Otz खरीदें
Pik Z खरीदें
Oxanid खरीदें
Pin Oz खरीदें
Oxflo Zl खरीदें
Piraflox O खरीदें
Metrogyl Compound Plus खरीदें
Oxisoz खरीदें
Prohox Oz खरीदें
Protoflox OZ खरीदें
Giusep खरीदें
Rexidin M Forte Gel खरीदें
Oxwal Oz खरीदें
Q Ford OZ खरीदें
Qugyl O खरीदें
Qmax OZ खरीदें
Quino OZ खरीदें
Qok On खरीदें
Rational Plus खरीदें
Qubid Oz खरीदें
Ridol Oz खरीदें
Quinagyl Oz खरीदें
Ordacef OZ खरीदें

References

 1. Center for Disease Control and Prevention [internet], Atlanta (GA): US Department of Health and Human Services; Trichomoniasis - CDC Fact Sheet.
 2. MedlinePlus Medical Encyclopedia: US National Library of Medicine; Trichomoniasis.
 3. Office on Women's Health [Internet] U.S. Department of Health and Human Services; Trichomoniasis.
 4. Patricia Kissinger. Trichomonas vaginalis: a review of epidemiologic, clinical and treatment issues. BMC Infect Dis. 2015; 15: 307. PMID: 26242185
 5. Jane R. Schwebke,Donald Burgess. Trichomoniasis. Clin Microbiol Rev. 2004 Oct; 17(4): 794–803. PMID: 15489349
और पढ़ें ...
ऐप पर पढ़ें