myUpchar प्लस+ के साथ पूरेे परिवार के हेल्थ खर्च पर भारी बचत

डोळे दुखणे म्हणजे काय?

डोळे दुखणे, म्हणजेच ओप्थल्मल्जिया हा डोळ्यांना होणारा एक प्रकारचा त्रास आहे. हा त्रास किंवा वेदना ऑक्युलर (डोळ्याच्या पृष्ठभागावर) किंवा ओर्बिटल (डोळ्याच्या आत) असू शकतो. ह्या वेदना डोळ्याला इजा झाल्याने अचानक उद्भवणार्‍या किंवा अलर्जीक रिअ‍ॅक्शनमुळे होणार्‍या किंवा बरेच दिवसापासून झालेल्या डोळ्यांच्या संसर्गामुळे होणार्‍या असू शकतात किंवा जास्त गंभीर प्रकाराच्यासुद्धा असू शकतात. दृष्टी जाण्याची मोठी शक्यता असल्यामुळे एखाद्या योग्य डॉक्टरकडून डोळेदुखी वेळीच तपासून घेतली पाहिजे.

याची प्रमुख चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?

डोळे दुखणे हे एक लक्षण आहे ज्याच्या जोडीला इतर अनेक चिन्हे आणि लक्षणे दिसून येतात:

याची प्रमुख कारणे काय आहेत?

बर्‍याच वेळा संसर्गामुळे किंवा इजेमुळे डोळे दुखतात. डोळे दुखण्याची काही इतर कारणे पुढीलप्रमाणे आहेत:

याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?

वर दिलेल्यापैकी कोणतेही लक्षण तुमच्या अनुभवास आल्यास तुम्हाला डॉक्टरकडे जाणे गरजेचे आहे असे समजा.

  • व्यवस्थित निदान करण्यासाठी आणि डोळे दुखण्याचे कारण समजून घेण्यासाठी डॉक्टर तुमच्या डोळ्यांची तपासणी करतील.
  • ते डोळ्यांची स्लीट लॅम्प परीक्षा करतील ज्यामुळे त्यांना डोळ्याच्या आतला भाग विस्तृतरीत्या दिसू शकेल.

डोळे ज्या प्रमाणात दुखत आहेत त्या प्रमाणे डॉक्टर काळजी घेण्याचे विविध उपाय सुचवतील ज्यामुळे डोळे दुखणे काही प्रमाणात कमी होईल. त्यापैकी काही उपाय म्हणजे:

  • ओव्हर दी काऊंटर वेदनाशामके वापरुन सतत होणार्‍या वेदना कमी केल्या जातात.
  • सिलियरी स्नायुमध्ये होणारे आकुंचन टाळण्यासाठी आय ड्रॉप्स दिले जातात. ह्याच्यामुळे डोळ्याचा लालसरपणा आणि वेदना कमी होतात.
  • संसर्ग बरा होण्यासाठी अॅंटीमायक्रोबियल आय ड्रॉप्स दिले जातात.
  • डोळ्यांची चुरचुर कमी करण्यासाठी स्टेरोईड आय ड्रॉप्स दिले जातात.
  1. डोळे दुखणे साठी औषधे
  2. डोळे दुखणे साठी डॉक्टर
Dr. Jitendra Kumar

Dr. Jitendra Kumar

ऑपथैल्मोलॉजी

Dr. Pragya Singh

Dr. Pragya Singh

ऑपथैल्मोलॉजी

Dr. Mihir Mehta

Dr. Mihir Mehta

ऑपथैल्मोलॉजी

डोळे दुखणे साठी औषधे

डोळे दुखणे के लिए बहुत दवाइयां उपलब्ध हैं। नीचे यह सारी दवाइयां दी गयी हैं। लेकिन ध्यान रहे कि डॉक्टर से सलाह किये बिना आप कृपया कोई भी दवाई न लें। बिना डॉक्टर की सलाह से दवाई लेने से आपकी सेहत को गंभीर नुक्सान हो सकता है।

Medicine NamePack SizePrice (Rs.)
Oxalgin DpOxalgin Dp 50 Mg/325 Mg Tablet47.1
Diclogesic RrDiclogesic Rr 75 Mg Injection32.0
DivonDivon 0.24% W/W Gel32.0
VoveranVoveran 100 Mg Tablet Sr123.0
UnibromUnibrom 0.09%W/V Eye Drop118.0
EnzoflamEnzoflam 50 Mg/325 Mg/15 Mg Tablet95.0
DolserDolser 400 Mg/50 Mg Tablet Mr117.28
Renac SpRenac Sp Tablet64.27
Dicser PlusDicser Plus 50 Mg/10 Mg/500 Mg Tablet58.33
D P ZoxD P Zox 50 Mg/325 Mg/250 Mg Tablet26.03
Unofen KUnofen K 50 Mg Tablet10.0
ExflamExflam 1.16%W/W Gel60.0
Rid SRid S 50 Mg/10 Mg Capsule40.3
Diclonova PDiclonova P 25 Mg/500 Mg Tablet17.13
Dil Se PlusDil Se Plus 50 Mg/10 Mg/325 Mg Tablet55.0
Dynaford MrDynaford Mr 50 Mg/325 Mg/250 Mg Tablet37.16
ValfenValfen 100 Mg Injection13.0
FeganFegan Eye Drop21.0
RolosolRolosol 50 Mg/10 Mg Tablet84.6
DiclopalDiclopal 50 Mg/500 Mg Tablet20.0
DipseeDipsee Gel72.0
FlexicamFlexicam 50 Mg/325 Mg/250 Mg Tablet32.0
VivianVivian 1.16% Gel70.0
I GesicI Gesic 0.1% Eye Drop33.0
Rolosol ERolosol E 50 Mg/10 Mg Capsule64.8

तुम्हाला किंवा तुमच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याला हा आजार आहे काय? कृपया सर्वेक्षण करा आणि दुसर्‍यांची मदत करा

और पढ़ें ...