myUpchar प्लस+ सदस्य बनें और करें पूरे परिवार के स्वास्थ्य खर्च पर भारी बचत,केवल Rs 99 में -

पायाचे बोट तुटणे म्हणजे काय?

पायांना दुखापत किंवा आघात/जखम झाल्याने अस्थींच्या हाडांचे दोन किंवा त्याहून अधिक तुकडे होतात किंवा अत्यंत सूक्ष्म भेगा उद्भवतात. तीव्रतेच्या आधारावर, अनेक उपचाराचे पर्याय आहेत.

त्याचे मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?

 • फ्रॅक्चर झालेल्या पायाच्या बोटाचे मुख्य लक्षण म्हणजे सतत ठणक देणारी वेदना.
 • पायाच्या बोटाच्या वर सूज येऊ शकते.
 • फ्रॅक्चर झालेल्या पायाच्या बोटाची कोणतीही हालचाल करणे कठीण जाते, जेणेकरून हालचाल किंवा चालणे त्रासदायक होते.
 • हेअरलाईन फ्रॅक्चरच्या बाबतीत, कमी वेदना होतात आणि आपण कोणत्याही समस्येशिवाय चालण्यास सक्षम देखील असू शकतो.
 • फ्रॅक्चर खूप गंभीर असल्यास, अंगठा निळसर होतो आणि विकृत दिसतो.

मुख्य कारण काय आहेत?

 • अंगठ्यावर जड वस्तू पडल्याने फ्रॅक्चर होऊ शकते. हा पायाच्या सर्वात उद्रेकी भाग आल्यामुळे, तो अशा जखमांना प्रवण करतो.
 • आपल्या पायाला कोणत्याही प्रकारच्या कठीण वस्तूचा मार लागल्यामुळे किंवा आघाताने देखील फ्रॅक्चर होऊ शकते.
 • ऑस्टियोपोरोसिसमुळे दुर्बल हाडे असणा-या व्यक्तींना बऱ्याचद स्ट्रेस फ्रॅक्चर त्रास होतो. याचा अर्थ सारखी होणारी हालचाल किंवा खराब फिटिंग शूजमुळे हाडांचा ब्रेक होतो.
 • हाडांवर निरंतर ताण किंवा निरंतर होण्याच्या हालचालीमुळे स्ट्रेस फ्रॅक्चर किंवा हेअरलाइन फ्रॅक्चर देखील होऊ शकतो.

याचे निदान आणि उपचार कसे केले जाते?

ऑर्थोपेडिक डॉक्टर शारीरिक तपासणी आणि एक्स-रेच्या आधारावर फ्रॅक्चर झालेल्या पायाच्या बोटाचे निदान करू शकतात. जर दुखापत झाली असेल ज्यामुळे मुकामार किंवा जखम उघडी असेल, तर एखाद्या वेळी संसर्ग असल्याचा संशय येऊ शकतो.

फ्रॅक्चरचा वैद्यकीय उपचार त्याच्या तीव्रतेवर अवलंबून असतो.

 • हेअरलाइन फ्रॅक्चरसारख्या किरकोळ फ्रॅक्चरला आराम आणि वेदनशामक औषधें वगळता इतर कोणत्याही हस्तक्षेपांची आवश्यकता नसते. फ्रॅक्चरमध्ये जागेवर ठेवण्यासाठी एक क्रेप पट्टी पुरेशी असते.
 • फ्रॅक्चरच्या व्यतिरिक्त संसर्ग असल्यास अँटीबायोटिक्स सुचवू शकतात.
 • पायाच्या बोटाचे फ्रॅक्चर स्थिर करण्यासाठी  इतर पायांच्या बोटामध्ये फळी बसवली जाते आणि हालचाल कमी होते.
 • फ्रॅक्चरमुळे विस्थापनास कारणीभूत ठरल्यास अस्थी त्यांचे निर्धारित जागेवर सेट केल्या जाऊ शकतात. त्याचप्रमाणे जर हाड दोन तुकड्यांमध्ये तुटलेले असेल तर शस्त्रक्रिया आवश्यक आहे.
 • फ्रॅक्चरसाठी घरगुती काळजी घेणे म्हणजे पाय वर ठेवणे, बर्फाने शेकणे आणि पुरेशी विश्रांती घेणे.
 • बऱ्याच बाबतीत, पायाच्या बोटाचे फ्रॅक्चर हे चार ते आठ आठवड्यात बरे होऊ शकतो.
 1. पायाचे बोट तुटणे साठी औषधे

पायाचे बोट तुटणे साठी औषधे

पायाचे बोट तुटणे के लिए बहुत दवाइयां उपलब्ध हैं। नीचे यह सारी दवाइयां दी गयी हैं। लेकिन ध्यान रहे कि डॉक्टर से सलाह किये बिना आप कृपया कोई भी दवाई न लें। बिना डॉक्टर की सलाह से दवाई लेने से आपकी सेहत को गंभीर नुक्सान हो सकता है।

Medicine Name
Brufen खरीदें
Combiflam खरीदें
Ibugesic Plus खरीदें
Brugel खरीदें
Tizapam खरीदें
Fbn खरीदें
Brufen MR खरीदें
Flurbin खरीदें
Espra XN खरीदें
Lumbril खरीदें
Ostofen खरीदें
Ocuflur खरीदें
Tizafen खरीदें
Endache खरीदें
Fenlong खरीदें
Ibuf P खरीदें
Ibugesic खरीदें
Ibuvon खरीदें
Ibuvon (Wockhardt) खरीदें
Icparil खरीदें
Maxofen खरीदें
Tricoff खरीदें
Acefen खरीदें

References

 1. M.E. Van Hal et al. Stress fractures of the great toe sesamoids. First Published March 1, 1982. [Internet]
 2. Eves TB, Oddy MJ. [text]. J Foot Ankle Surg. 2016 May-Jun;55(3):488-91. PMID: 26961415
 3. Van Vliet-Koppert ST et al. Demographics and functional outcome of toe fractures.. J Foot Ankle Surg. 2011 May-Jun;50(3):307-10. PMID: 21440463
 4. MedlinePlus Medical Encyclopedia: US National Library of Medicine; Broken toe - self-care
 5. Hatch RL, Hacking S. Evaluation and management of toe fractures.. Am Fam Physician. 2003 Dec 15;68(12):2413-8. PMID: 14705761
और पढ़ें ...
ऐप पर पढ़ें