myUpchar प्लस+ के साथ पूरेे परिवार के हेल्थ खर्च पर भारी बचत

प्रीक्लॅम्पसिया आणि इक्लॅम्पसिया काय आहे ?

प्रीक्लॅम्पसिया ही अशी परिस्थिती आहे जेव्हा काही  गर्भवती महिलांचा रक्तदाब अचानक वाढतो. ही परिस्थिती त्या महिलांसाठी विशिष्ट आहे ज्यांना रक्तदाबा संबंधित प्रॉब्लेम आधी नव्हते. फार गंभीर केसेसला इक्लॅम्पसिया म्हणतात, जे 2०० पैकी 1 प्रीक्लॅम्पसिया असलेल्या महिलेला होते,जिथे महिलेला रक्तदाब वाढल्यामुळे आकडी येऊ शकते .

याचे मूख्य चिन्हे आणि लक्षण काय आहेत?

एका व्यक्तीचे लक्षणे दुसऱ्या व्यक्तीपेक्षा वेगळे असू शकते. तरीही, खालील सर्व लक्षणांचा समावेश आहे:

  • प्रीक्लॅम्पसिया:  शरीरातील फ्लुइड परत मिळवणे त्यामूळे वजन वाढते, डोकेदूखी, दृष्टी दोष, मळमळ, पोटात दुखणे आणि कमी मूत्र विर्सजन होणे.
  • इक्लॅम्पसिया:  चेहऱ्यावर आणि हातावर सूज येणे, अंधुक दिसणे, तोल जाणे, काही क्षणांसाठी दृष्टी जाणे, आणि शुद्ध हरपणे.

याचे मुख्य कारण काय आहे?

प्रीक्लॅम्पसिया चे अचूक कारण सांगणे कठीण आहे, तरीही डॉक्टर च्या सल्ल्याप्रमाणे कमी किंवा अयोग्य आहार ,कमी रक्त प्रवाह किंवा गर्भाशयाकडे कमी रक्त प्रवाह असणे ,किंवा काही जनूकीय कारणांमूळे ही परिस्थिती ओढवू  शकते. प्रीक्लॅम्पसिया मध्ये, नेहमीचा वाढलेला रक्तदाब सोडून प्लासेंटा मध्ये असलेल्या विकारामूळे किंवा प्रथिनांच्या वाढीमुळे हे होऊ शकते असा डॉक्टरांचा विश्वास आहे.

याचे  निदान आणि उपचार काय आहे?

प्रीक्लॅम्पसिया आणि  इक्लॅम्पसिया च्या निदानासाठी, डॉक्टर आधी रक्तदाबाची पातळी तपासतात आणि थोड्या थोड्या वेळानी त्यावर लक्ष ठेवतात. ते थोडे रक्ताचे सॅम्पल घेऊन ब्लड काउंट,  गोठण्याच्या वेळ बघण्यासाठी प्लेटलेट्स, मूत्रपिंड आणि यकृताचं कार्य सुद्धा तपासतात. याव्यतिरिक्त, मूत्रामधील प्रथिनांची पातळी तपासू शकतात आणि क्रिएटिनाइन पण तपासतात.

प्रीक्लॅम्पसिया आणि  इक्लॅम्पसिया ची आदर्श उपचारपद्धती म्हणजे बाळाचा जन्म होणे, आणि हे बाळाच्या वाढीवर आणि आईच्या स्थिती वर पण अवलंबून असते. अशा केसेस मध्ये जिथे सौम्य परिस्थिती असते, डॉक्टर आराम करायला सांगू शकते, रक्तदाबासाठी औषधे आणि नियमित रक्त चाचणी सांगू शकतात. काही गंभीर केसेस मध्ये, डॉक्टर गर्भवती महिलेला दवाखान्यात भरती व्हायला सांगू शकते. जर व्यक्तीला इक्लॅम्पसिया असेल, तर डॉक्टर आकडीला प्रतिबंध करण्यासाठी अँटिकोऊलसन्ट लिहून देऊ शकतात. प्रीक्लॅम्पसिया आणि  इक्लॅम्पसियाचे सगळे लक्षण बाळंतपणानंतर 6 आठवड्याच्या काळात जायला पाहिजे हे अपेक्षित असते.

  1. प्रीक्लॅम्पसिया आणि इक्लॅम्पसिया की दवा - Medicines for Preeclampsia and Eclampsia in Hindi

प्रीक्लॅम्पसिया आणि इक्लॅम्पसिया की दवा - Medicines for Preeclampsia and Eclampsia in Hindi

प्रीक्लॅम्पसिया आणि इक्लॅम्पसिया के लिए बहुत दवाइयां उपलब्ध हैं। नीचे यह सारी दवाइयां दी गयी हैं। लेकिन ध्यान रहे कि डॉक्टर से सलाह किये बिना आप कृपया कोई भी दवाई न लें। बिना डॉक्टर की सलाह से दवाई लेने से आपकी सेहत को गंभीर नुक्सान हो सकता है।

Medicine NamePack SizePrice (Rs.)
Clopitab ACLOPITAB A 150MG CAPSULE 10S60
Rosave TrioRosave Trio 10 Mg Tablet112
Rosutor GoldROSUTOR GOLD 20/150MG CAPSULE298
Ecosprin Av CapsuleEcosprin-AV 150 Capsule36
Deplatt CvDEPLATT CV 10MG CAPSULE 10S51
Ecosprin GoldECOSPRIN GOLD 10MG CAPSULE 10S67
EcosprinECOSPRIN C 75MG CAPSULE 10S0
Deplatt ADEPLATT A 150MG TABLET 15S55
PolycapPOLYCAP CAPSULE 10S200
PolytorvaPolytorva 10 Mg/150 Mg/2.5 Mg Kit84
Prax APrax A 75 Capsule188
SycodepSycodep 25 Mg/2 Mg Tablet0
PlacidoxPlacidox 10 Mg Tablet19
Sorbitrate HF SORBITRATE HF 20/37.5MG TABLET 10S49
Rosurica goldROSURICA GOLD 10MG CAPSULE 10S0
ToframineToframine 25 Mg/2 Mg Tablet8
Rosvin GoldROSVIN GOLD 10MG CAPSULE99
ValiumValium 10 Mg Tablet60
TrikodepTrikodep 2.5 Mg/25 Mg Tablet0
AlzepamAlzepam 10 Mg Tablet8
Trikodep ForteTrikodep Forte 5 Mg/50 Mg Tablet0
BioposeBiopose 5 Mg Tablet2
TudepTudep 25 Mg/2 Mg Tablet0
Rozucor GoldROZUCOR GOLD 10MG CAPSULE 10S117
CalmodCalmod 5 Mg Tablet5

तुम्हाला किंवा तुमच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याला हा आजार आहे काय? कृपया सर्वेक्षण करा आणि दुसर्‍यांची मदत करा

References

  1. American College of Obstetricians and Gynecologists [Internet] Washington, DC; Preeclampsia and Hypertension in Pregnancy: Resource Overview
  2. Liu S et al. Incidence, risk factors, and associated complications of eclampsia. Obstet Gynecol. 2011 Nov;118(5):987-94. PMID: 22015865
  3. Eunice Kennedy Shriver National Institute of Child Health and Human; National Health Service [Internet]. UK; Preeclampsia and Eclampsia
  4. MedlinePlus Medical Encyclopedia: US National Library of Medicine; Eclampsia
  5. Kathryn R. Fingar et al. Delivery Hospitalizations Involving Preeclampsia and Eclampsia, 2005–2014 . Healthcare cost and utilization project; Agency for Healthcare Research and Quality
  6. Office of Disease Prevention and Health Promotion. Helping Doctors Communicate with Patients About Preeclampsia. [Internet]
और पढ़ें ...