myUpchar प्लस+ के साथ पूरेे परिवार के हेल्थ खर्च पर भारी बचत

टेटनी म्हणजे काय?

टेटनी  लक्षणांचा एक गट आहे ज्यामुळे शरीरातील स्नायूंना वेदनादायक कळा येतात. हे हायपोपरॅथीयडिझमसारखे एंडोक्राइन विकारांशी संबंधित आहे ज्यामध्ये कॅल्शियमचे प्रमाण कमी होते.

कॅल्शियमचे प्रमाण कमी झाल्यामुळे टेटनी होतो.

याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?

टेटनीची मुख्य लक्षणे अशी आहेत:

टेटनीशी संबंधित अतिरिक्त लक्षणे खाली नमूद केली आहेत:

टेटनीशी संबंधित सर्वात गंभीर लक्षणे म्हणजे लॅरेन्क्स आणि ब्रोंकायचे स्नायू स्पॅम्स आहे.

याची मुख्य कारणं काय आहेत?

टेटनीचे कारणे ही आहेत:

  • कमी कॅल्शियमचे स्तर (हाइपोकॅल्सेमिया).
  • कमी मॅग्नेशियम स्तर (हायपोमॅग्नेशिया).
  • कमी पोटॅशियमचे स्तर (हाइपोकॅलेमिया).
  • शरीरात ॲसिड-बेस बॅलन्स नसणे / असंतुलित असणे (अल्कोलोसिस).

सामान्यतः, पॅराथायरॉइड हार्मोन्सची पातळी कमी असणे  किंवा पॅराथायरायड ग्रंथीला दुखापत होणे किंवा काढून टाकणे यामुळे कॅल्शियमचे प्रमाण कमी आणि अल्कोलोसिस हे टायटनीचे प्रमुख कारक आहेत.

याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?

निदानांमध्ये सामान्यतः लक्षणे तपासली जातात. सीरम इलेक्ट्रोलाइट्स, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि पोटॅशियमचे स्तर तपासण्यासाठी डॉक्टर रक्त तपासायला सांगतात आणि निदान पुष्टी करतात.

मुख्य कारण कॅल्शियमची कमतरता असणे आहे, ज्यामुळे सर्वोत्तम उपचार मूलभूत कॅल्शियमच्या स्वरूपात असलेले  इंट्राव्हेन्सस कॅल्शियम सप्लिमेंटेशन चा 100 ते 200 मिलीग्राम डोज घेणे आहे. बऱ्याच प्रकरणांमध्ये कॅल्शियमसह व्हिटॅमिन डी उपचारासाठी देतात कारण शरीरातील कॅल्शियमच्या शोषणासाठी ते आवश्यक आहे. मॅग्नेशियमच्या कमतरतेमुळे टेटनी झाल्यास मॅग्नेशियम सप्लीमेंट आवश्यक आहे. टेटनीच्या मूळ कारणांवर उपचार अवलंबून असतात.

 

  1. टेटनी साठी औषधे

टेटनी साठी औषधे

टेटनी के लिए बहुत दवाइयां उपलब्ध हैं। नीचे यह सारी दवाइयां दी गयी हैं। लेकिन ध्यान रहे कि डॉक्टर से सलाह किये बिना आप कृपया कोई भी दवाई न लें। बिना डॉक्टर की सलाह से दवाई लेने से आपकी सेहत को गंभीर नुक्सान हो सकता है।

Medicine NamePack SizePrice (Rs.)
RenolenRenolen Eye Drop53
CatlonCatlon Drop54
NelciumNelcium Injection40
SterofundinSterofundin Iso Infusion180
Ringer Lactate (Claris)Ringer Lactaten Infusion38
GelaspanGelaspan Infusion396
IntasolIntasol Infusion192
Ringer Lactate Ip PolyRinger Lactate Ip Poly Infusion31
Rl (Skkl)Rl Infusion24
HaemaccelHAEMACCEL IV 500ML INFUSION306

तुम्हाला किंवा तुमच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याला हा आजार आहे काय? कृपया सर्वेक्षण करा आणि दुसर्‍यांची मदत करा

References

  1. Ito N, Fukumoto S. Symptoms and management of tetany]. [Article in Japanese] . Clin Calcium. 2007 Aug;17(8):1234-9. PMID: 17660621
  2. National Organization for Rare Disorders [Internet], Hypoparathyroidism
  3. Jacob J, De Buono B, Buchbinder E, Rolla AR. Tetany induced by hypokalemia in the absence of alkalosis. Am J Med Sci. 1986 Apr;291(4):284-5. PMID: 3706394
  4. Gärtner R. [Tetany]. . Internist (Berl). 2003 Oct;44(10):1237-42. PMID: 14689085
  5. Williams A, Liddle D, Abraham V. Tetany: A diagnostic dilemma. J Anaesthesiol Clin Pharmacol. 2011 Jul;27(3):393-4. PMID: 21897517
और पढ़ें ...