myUpchar प्लस+ के साथ पूरेे परिवार के हेल्थ खर्च पर भारी बचत

वरील श्वसनमार्गाचा संसर्ग (यूआरटीआय) म्हणजे काय?

वरील श्वसनमार्ग ज्यामध्ये गळा, नाक आणि स्वरयंत्राच्या समावेश होतो, त्यास जिवाणू, बुरशी किंवा विषाणूंमुळे झालेल्या संसर्गास वरील श्वसनमार्गाचा संसर्ग असे म्हणतात. सायनसायटिस, र्हायनायटीस, लॅरिंजायटिस आणि फॅरेनजायटीस या संसर्गाचे सामान्य प्रकार आहेत. बहुतेक श्वसनसंसर्ग हे किरकोळ असतात पण काही प्रकरणांमध्ये वैद्यकीय उपचाराची गरज पडते, जर उपचार केला नाही तर हा संसर्ग गंभीर स्वरूपात वाढू शकतो. श्वसनमार्ग संसर्गासाठी सोपे ठिकाण आहे कारण तो नियमित हवेतील सूक्ष्मजीवांशी प्रत्यक्ष संपर्कात येतो.

याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?

यूआरटीआयचे मुख्य चिन्हे आणि लक्षणे हे त्यास कारणीभूत असलेल्या विषाणू किंवा जिवाणूंवर अवलंबून असतात. यूआरटीआयची काही सामान्य लक्षणे पुढीलप्रमाणे आहेत:

याची मुख्य कारणं काय आहेत?

याची मुख्य कारणं पुढीलप्रमाणे आहेत:

 • फ्ल्यू.
 • सामान्य सर्दी.
 • हंगामी ॲलर्जी किंवा वातावरणातील बदल.
 • संसर्ग झालेल्या व्यक्तीशी प्रत्यक्ष संपर्क.
 • संसर्गजन्य शिंक किंवा खोकला ज्यामध्ये इन्फ्लुएंझा, ह्रायनोव्हायरसेस किंवा कोरोनाव्हायरस यांसारखे विषाणू असतात.

याचे निदान व उपचार कसे केले जातात?

बहुतेक यूआरटीआयचे निदान हे रुग्णाच्या लक्षणांवरून केले जाते. रॅपिड अँटीजेन संशोधन चाचणी(आरएडीटी), हेट्रोफील अँटीबॉडी चाचणी आणि आयजीएम अँटीबॉडी यासारख्या चाचण्या संसर्गाच्या लक्षणांना कारणीभूत असलेल्या जिवाणू व विषाणूंना शोधण्यासाठी केल्या जातात.

यूआरटीआयच्या सामान्य उपचारांमध्ये पुढील पद्धतींचा समावेश होतो:

 • अँटिहिस्टमाईन्स आणि डिकंजेस्टंट ही औषधे नाकातील स्त्राव व शिंका कमी करण्यासाठी सुचवली जातात.   
 • घश्यातील खवखवीसाठी खाऱ्या पाण्याच्या गुळण्यांचा सल्ला दिला जातो.
 • फॅरेनजायटीस सारख्या विषाणू किंवा जिवाणूंमुळे होणाऱ्या यूआरटीआयवर उपचार करण्यासाठी अँटिबायोटिक्स आणि अँटिव्हायरल्स दिले जातात.
 • सायनसिटीस वर लॉझेंजेस आणि नाकाचे सलाईन ड्रॉप्स सारखे औषधोपचार आराम देतात.  
 • गरम उबदार पेय जसे की चहा आणि सूप घशाची सूज कमी करण्यात मदत करतात.  
 • वेदना कमी करण्यासाठी एसिटॅमिनोफेन सारखी वेदनाशामक औषधे दिली जातात.


 

 1. वरील श्वसनमार्गाचा संसर्ग (यूआरटीआय साठी औषधे
 2. वरील श्वसनमार्गाचा संसर्ग (यूआरटीआय साठी डॉक्टर
Dr. Subhajit Mondal

Dr. Subhajit Mondal

श्वास रोग विज्ञान

Dr. Sai Theja reddy

Dr. Sai Theja reddy

श्वास रोग विज्ञान

Dr. Kishor Kameliya

Dr. Kishor Kameliya

श्वास रोग विज्ञान

वरील श्वसनमार्गाचा संसर्ग (यूआरटीआय साठी औषधे

वरील श्वसनमार्गाचा संसर्ग (यूआरटीआय के लिए बहुत दवाइयां उपलब्ध हैं। नीचे यह सारी दवाइयां दी गयी हैं। लेकिन ध्यान रहे कि डॉक्टर से सलाह किये बिना आप कृपया कोई भी दवाई न लें। बिना डॉक्टर की सलाह से दवाई लेने से आपकी सेहत को गंभीर नुक्सान हो सकता है।

Medicine NamePack SizePrice (Rs.)
Blumox CaBlumox Ca 500 Mg/125 Mg Tablet93.0
BactoclavBactoclav 200 Mg/28.5 Mg Tablet Dt95.0
Mega CvMega Cv 250 Mg/125 Mg Tablet96.0
Erox CvErox Cv 200 Mg/22.8 Mg Syrup54.0
MoxclavMoxclav 1.2 Gm Injection119.0
NovamoxNovamox 100 Mg Rediuse Drops35.0
Moxikind CvMoxikind Cv 1000 Mg/200 Mg Injection116.0
PulmoxylPulmoxyl 250 Mg Tablet Dt63.0
ClavamClavam 1000 Mg/62.5 Mg Tablet Xr400.0
AdventAdvent 200 Mg/28.5 Mg Dry Syrup52.0
AugmentinAugmentin 1000 Mg/200 Mg Injection119.0
ClampClamp 200 Mg/28.5 Mg Drop78.0
MoxMox 250 Mg Capsule46.0
Zemox ClZemox Cl 1000 Mg/200 Mg Injection169.0
P Mox KidP Mox Kid 125 Mg/125 Mg Tablet15.17
AceclaveAceclave 250 Mg/125 Mg Tablet107.0
Amox ClAmox Cl 200 Mg/28.5 Mg Syrup49.0
ZoclavZoclav 500 Mg/125 Mg Tablet199.0
PolymoxPolymox 250 Mg/250 Mg Capsule43.31
AcmoxAcmox 125 Mg Dry Syrup36.0
StaphymoxStaphymox 250 Mg/250 Mg Tablet31.7
Acmox DsAcmox Ds 250 Mg Tablet39.0
AmoxyclavAmoxyclav 1000 Mg/200 Mg Injection56.0
Zoxil CvZoxil Cv 1000 Mg/200 Mg Injection189.0

तुम्हाला किंवा तुमच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याला हा आजार आहे काय? कृपया सर्वेक्षण करा आणि दुसर्‍यांची मदत करा

और पढ़ें ...