myUpchar प्लस+ के साथ पूरेे परिवार के हेल्थ खर्च पर भारी बचत

किडनी खराब होणे म्हणजे काय?

किडनीचे प्राथमिक कार्य म्हणजे रक्तातील टाकाऊ द्रव्य काढून टाकणे; जेणेकरून ते मूत्रमार्गे शरीराबाहेर फेकले जाऊ शकते. जेव्हा किडनी योग्यरित्या कार्य करण्यास अपयशी ठरते आणि मूत्राचे निर्माण अत्यल्प किंवा पूर्णपणे बंद होते तेव्हा त्याला किडनी (मूत्रपिंड) खराब होणे असे म्हटले जाते.

याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?

किडनी खराब होण्याची सामान्य चिन्हे आणि लक्षणे खालील प्रमाणे आहेत:

 • शरीरातील मूत्र उत्पादन कमी आणि द्रव प्रतिधारण कमी होणे. यामुळे हात, पाय किंवा अगदी तोंडावर सुद्धा सूज येते.
 • श्वसनाचा त्रास, मळमळ आणि उलट्या देखील सामान्य आहेत.
 • एखाद्या व्यक्तीची​ भूक कमी होणे, मानसिक गोंधळ आणि अशक्तपणा सारखी इतर काही लक्षणे दिसू शकतात.
 • पिडीत व्यक्ती उच्च रक्तदाब, हाताची संवेदना कमी होणे आणि जखम बरी व्हायला वेळ लागणे अशी लक्षणे देखील अनुभवू शकतो.

याची मुख्य कारणं काय आहेत?

खालील मुख्य कारणांमुळे हा त्रास होतो:

 • किडनीला कमी रक्तपुरवठा होत असल्यास त्याने किडनीचे नुकसान होते आणि किडनी खराब होऊ शकते.
 • मूत्रवाहिनीत अडथळा निर्माण झाल्यास किडनीकडून मुत्राशयाकडे मूत्र सहजतेने प्रवाहित होऊ शकत नाही. कालांतराने, मूत्र एका किंवा दोन्ही किडनीमध्ये गोळा होते ज्यामुळे किडनीला सूज येते (हायड्रोनेफ्रोसिस). यामुळे किडनी खराब होऊ शकते.
 • केमिकल्स किंवा जड धातू मुळे झालेली इजा किंवा ग्लोमेरुलोनेफ्रायटिस ज्यामुळे शरीराच्या रोगप्रतिकार यंत्रणाच किडनीच्या ऊतींवर हल्ला करते यामुळे किडनी खराब होऊ शकते.
 • किडनी खराब होण्याची जोखीम वाढविणारे काही घटक पुढील प्रमाणे आहेत:

याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?

किडनी खराब होण्याचे निदान करण्यासाठी खालील तपासण्या केल्या जातात:

 • डॉक्टर शरीराच्या वेगवेगळ्या भागांवर सूज आणि इतर लक्षणे तपासतात.
 • युरिया, पोटॅशियम आणि सोडियमच्या पातळीचे मूल्यांकन करण्यासाठी रक्त आणि मूत्र तपासणी केली जाते. क्रिएटिनची पातळी माहिती करुन घेणे देखील महत्त्वाचे आहे.
 • जर तुमच्यात किडनी खराब होण्याची लक्षणं आढळली, तर तुमचे डॉक्टर ग्लोम्युलर फिल्टरिंग रेट (GFR) तपासणीचा सल्ला देतात. ही ती गती आहे आहे ज्याने किडनीतून रक्त फिल्टर होते. किडनी खराब झाल्यास ती खूप कमी होते.
 • इतर चाचण्यांमध्ये किडनीचे अल्ट्रासाऊंड, एमआरआय, सीटी स्कॅन आणि पोटाचा एक्स-रे घेतला जातो.

किडनी खराब होण्यावरील उपचारः

 • किडनी वरील उपचार मूळ कारणांवर उपचार करणे आणि किडनीचे एकूण आरोग्य सुधारणे यावर लक्ष केंद्रित करतात.
 • आहारात बदल करून मुख्यतः, द्रव, मीठ आणि प्रोटिन्स चे सेवन कमी करण्याची डॉक्टर शिफारस करतात.
 • रोगप्रतिकारक औषधे  शरीरातील द्रव प्रतिधारण टाळतात. कॅल्शियम सप्लिमेंट्स​ रक्तातील पोटॅशियमची पातळी राखण्यात मदत करतात.
 • डायलिसिस ही एक​ प्रक्रिया आहे जिथे मशीनद्वारे रक्त फिल्टर केले जाते. विकाराच्या तीव्रतेनुसार, आठवड्यातून अनेक वेळा डायलिसिसची आवश्यकता भासू शकते.
 1. किडनी खराब होणे साठी औषधे
 2. किडनी खराब होणे साठी डॉक्टर
Dr. Nikhil Pathak

Dr. Nikhil Pathak

गुर्दे की कार्यवाही और रोगों का विज्ञान

Dr. Mukesh Gothi

Dr. Mukesh Gothi

गुर्दे की कार्यवाही और रोगों का विज्ञान

Dr. Subodh Thote

Dr. Subodh Thote

गुर्दे की कार्यवाही और रोगों का विज्ञान

किडनी खराब होणे साठी औषधे

किडनी खराब होणे के लिए बहुत दवाइयां उपलब्ध हैं। नीचे यह सारी दवाइयां दी गयी हैं। लेकिन ध्यान रहे कि डॉक्टर से सलाह किये बिना आप कृपया कोई भी दवाई न लें। बिना डॉक्टर की सलाह से दवाई लेने से आपकी सेहत को गंभीर नुक्सान हो सकता है।

Medicine NamePack SizePrice (Rs.)
DyamideDyamide 10 Mg Tablet21.0
DyloopDyloop 10 Mg Tablet29.0
DytorDytor 10 Mg Injection140.0
ExcretorExcretor 10 Mg Tablet21.0
HenletorHenletor 10 Mg Tablet26.0
LhdLhd 10 Mg Tablet31.0
MeltorMeltor 10 Mg Tablet35.0
RetorlixRetorlix 10 Mg Tablet37.0
TideTide 100 Mg Tablet255.0
TorTor 10 Mg Tablet44.0
ToresaToresa 10 Mg Tablet38.0
TorgetTorget 10 Mg Tablet40.0
TorkidTorkid 10 Mg Tablet35.0
TormidTormid 10 Mg Tablet35.0
TormisTormis 10 Tablet50.0
TorsedTorsed 100 Mg Tablet150.0
TorsemiTorsemi 10 Mg Tablet22.0
TorsidTorsid 10 Mg Tablet31.0
TorsinexTorsinex 10 Mg Injection17.0
TorvelTorvel 10 Mg Tablet22.0
TorvigressTorvigress 100 Mg Tablet150.0
ZatorZator 10 Mg Tablet33.0
DiuratorDiurator 10 Mg Tablet187.0
RetrolixRetrolix 20 Mg Tablet64.0
TomarisTomaris 5 Mg Tablet20.0
TorsikindTorsikind 10 Mg Tablet18.0
TosecTosec 10 Mg Tablet19.0
GemitaGemita 1000 Mg/62.5 Mg Injection6131.0
FrusenexFrusenex 100 Mg Tablet5.2
Furoped SyrupFuroped 10 Mg Syrup107.0
LasixLasix 10 Mg Injection2.32
Manitol (Claris)Manitol Infusion35.0
Mannitol Ip (Baxter)Mannitol Ip Infusion72.5
ManogylManogyl 10% Infusion171.09
Alkem ManitolAlkem Manitol Infusion28.25
ManilupManilup Infusion29.76
Mannitol 20% InfusionMannitol 20% Infusion177.54
Mannitol (Albert)Mannitol Infusion92.92
OlmanOlman Infusion95.18
AldolocAldoloc 20 Mg/50 Mg Tablet47.02
AldostixAldostix 20 Mg/50 Mg Tablet22.75
FruselacFruselac 20 Mg/50 Mg Tablet29.5
FrusisFrusis 20 Mg/50 Mg Tablet36.0
Lactomide (S.V. Biovac)Lactomide Tablet10.07
LasilactoneLasilactone Tablet33.32
Urecton PlusUrecton Plus 20 Mg/50 Mg Tablet26.49
Amifru SAmifru S 20 Mg/50 Mg Tablet27.0
AquamideAquamide 20 Mg/50 Mg Tablet26.82
LactomideLactomide 20 Mg/50 Mg Tablet24.76
MinilactoneMinilactone Tablet25.1
SpiromideSpiromide Tablet46.2
Diucontin KDiucontin K 20 Mg/250 Mg Tablet32.5
Dyamide PlusDyamide Plus 50 Mg/10 Mg Tablet50.0
Dyloop PlusDyloop Plus 50 Mg/10 Mg Tablet30.4
Dytor PlusDytor Plus 10 Tablet55.5
Excretor PlusExcretor Plus 50 Mg/10 Mg Tablet45.1
Tide PlusTide Plus 10 Mg Tablet24.0
Torsinex PlusTorsinex Plus Tablet20.3
Zator PlusZator Plus 50 Mg/10 Mg Tablet29.0
Tores PlusTores Plus Tablet38.75
Torget PlusTorget Plus 10 Mg Tablet64.8
TorlactoneTorlactone 10 Mg Tablet28.8
Torlactone LsTorlactone Ls Tablet18.6
Exenta TExenta T 10 Tablet190.0
Eptus TEptus T 25 Mg/20 Mg Tablet220.0
Planep TPlanep T 25 Mg/10 Mg Tablet190.0
FrumideFrumide 40 Mg/5 Mg Tablet5.6
FrumilFrumil 40 Mg/5 Mg Tablet6.7
AmifruAmifru 40 Mg/5 Mg Tablet6.5
Exna KExna K 40 Mg/5 Mg Tablet14.5
ZemisolZemisol Infusion100.0
KratolKratol Infusion120.0
NeurogylNeurogyl Infusion156.29
Neurotol (Venus)Neurotol Infusion237.15

तुम्हाला किंवा तुमच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याला हा आजार आहे काय? कृपया सर्वेक्षण करा आणि दुसर्‍यांची मदत करा

सम्बंधित लेख

और पढ़ें ...