myUpchar प्लस+ के साथ पूरेे परिवार के हेल्थ खर्च पर भारी बचत

सरव्हायकलचे (मान) दुखणे काय आहे?

मानेची वेदना ही एक सामान्य स्थिती आहे जी पुरुष आणि स्त्रिया, सामान्यत: त्यांच्या आयुष्याच्या मधल्या टप्प्यात अनुभवतात. मानेच्या मणक्यात याची उत्पत्ती झाल्यामुळे त्याला सरव्हायकलचे दुखणे देखील म्हणतात. सरव्हायकलचे दुखणे सामान्यत: मस्क्युलोस्केलेटल डिसऑर्डरमुळे होतो आणि मानेभोवतील स्नायूंमध्ये हलक्या वेदनेपासून मानेच्या सामान्य हालचालींमध्ये अडथळा आणि शरीराच्या वरच्या भागात संवेदनांचा अभाव देखील होऊ शकतो.

याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?

मानेचे दुखणे ही अल्पकालीन किंवा दीर्घकालीन परिस्तिथी असू शकते. काही मुख्य संबंधित चिन्हे आणि लक्षणे खालील प्रमाणे आहेत:

 • मानेच्या स्नायूचा ताठस्थपणा.
 • मानेच्या हालचालीत अडथळा.
 • शरीराच्या वरच्या भागात मुंग्या येणे किंवा तो भाग बधिर पडणे.
 • मानेच्या भागात वेदना होणे.
 • खांद्यात वेदना होणे किंवा वरच्या भागात वेदना होणे.

आणखी एक दुर्मिळ लक्षण म्हणजे माईग्रेनचा झटका. तीव्र वेदना होत असतील तर काही न्यूरोलॉजिकल कॉम्प्लिकेशन उद्भवू शकतात.

याची मुख्य कारणं काय आहेत?

मानेच्या वेदना वेगवेगळ्या कारणांमुळे होऊ शकतात.सामान्य कारणे आहेत:

क्वचितच, मानेच्या दुखण्याचे कारण हे मानेच्या जवळपास ट्युमरची होणारी वाढ असू शकते.

याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?

मानेच्या वेदनांचे कारण पूर्णपणे वैद्यकीय इतिहासावर आणि शारीरिक तपासणीवर आधारित असते. निदान करण्यासाठी पुढील साधनांचा वापर केला जाऊ शकतो.

मानेच्या वेदनासाठीच्या उपचारांमध्ये समाविष्ट आहे:

 • फिजियोथेरेपी - अल्पकालीन संयुक्तपणे हालचाल न करणे.
 • मानेचा व्यायाम.
 • स्पंदीत इलेक्ट्रोमॅगनेटिक फील्ड थेरेपी.
 • वेदना कमी करण्यासाठी नॉन स्टेरॉइडल अँट-इंफ्लेमेटरी ड्रग्स (सूज न येऊ देणारी औषध) आणि स्नायू शिथिल करणे या सारखे उपाय.
 • गरम संकुचन करणे.

तीव्र वेदनांचा उपचार याप्रकारे केला जाऊ शकतोः

 • स्नायू मजबूत करणे आणि सहनशक्ती वाढवण्यासाठी व्यायाम.
 • फिजियोथेरपी आणि डियथरमी.
 • वेदनाशामक, अँटी-इंफ्लेमेटरी औषधं आणि स्नायू शिथिलके.
 • काउंसिलिंग.
 • ॲक्यूपंक्चर सारख्या वैकल्पिक चिकित्सा.
 • न्यूरोलॉजिकल कॉम्प्लिकेशन असल्यास शस्त्रक्रिया.

मानेच्या वेदना मणक्यापासून सुरु होतात आणि पेशींच्या वेदना ते न्यूरोलॉजिकल कॉम्पिकेशन्स चे कारण बनू शकतात. फिजीओथेरपी, व्यायाम आणि औषधोपचाराने त्याचे उपचार केले जाऊ शकतात. कामाच्या ठिकाणी व्यवस्थित बैठक आणि योग्य व्यायाम या वेदनादायक परिस्थितीस प्रतिबंध घालण्यात मदत करू शकते.

 1. सरव्हायकलचे दुखणे साठी औषधे
 2. सरव्हायकलचे दुखणे चे डॉक्टर
Dr. Vivek Dahiya

Dr. Vivek Dahiya

ओर्थोपेडिक्स

Dr. Vipin Chand Tyagi

Dr. Vipin Chand Tyagi

ओर्थोपेडिक्स

Dr. Vineesh Mathur

Dr. Vineesh Mathur

ओर्थोपेडिक्स

सरव्हायकलचे दुखणे साठी औषधे

सरव्हायकलचे दुखणे के लिए बहुत दवाइयां उपलब्ध हैं। नीचे यह सारी दवाइयां दी गयी हैं। लेकिन ध्यान रहे कि डॉक्टर से सलाह किये बिना आप कृपया कोई भी दवाई न लें। बिना डॉक्टर की सलाह से दवाई लेने से आपकी सेहत को गंभीर नुक्सान हो सकता है।

Medicine NamePack SizePrice (Rs.)
BrufenBrufen 200 Tablet4
CombiflamCOMBIFLAM 60ML SYRUP24
Ibugesic PlusIbugesic Plus Oral Suspension Strawberry27
TizapamTizapam 400 Mg/2 Mg Tablet42
Espra XnESPRA XN 500MG TABLET 10S104
LumbrilLumbril Tablet16
TizafenTizafen 400 Mg/2 Mg Capsule53
EndacheEndache Gel47
FenlongFenlong 400 Mg Capsule21
Ibuf PIbuf P Tablet11
IbugesicIbugesic 100 Mg Suspension16
IbuvonIbuvon 100 Mg Suspension8
Ibuvon (Wockhardt)Ibuvon Syrup9
IcparilIcparil 400 Mg Tablet23
MaxofenMaxofen Tablet5
TricoffTricoff Syrup48
AcefenAcefen 100 Mg/125 Mg Tablet23
Adol TabletAdol 200 Mg Tablet33
Dr. Reckeweg Gossypium Herb. QDr. Reckeweg Gossypium Herb. Q 200
BruriffBruriff 400 Mg Tablet4
EmflamEmflam 400 Mg Injection5
Fenlong (Skn)Fenlong 200 Mg Tablet16
FlamarFlamar 400 Mg Tablet25

तुम्हाला किंवा तुमच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याला हा आजार आहे काय? कृपया सर्वेक्षण करा आणि दुसर्‍यांची मदत करा

References

 1. Allan I Binder. Cervical spondylosis and neck pain. BMJ. 2007 Mar 10; 334(7592): 527–531. PMID: 17347239
 2. Binder AI. Neck pain.. BMJ Clin Evid. 2008 Aug 4;2008. PMID: 19445809
 3. Bart N Green. A literature review of neck pain associated with computer use: public health implications. J Can Chiropr Assoc. 2008 Aug; 52(3): 161–167. PMID: 18769599
 4. René Fejer. The prevalence of neck pain in the world population: a systematic critical review of the literature. Eur Spine J. 2006 Jun; 15(6): 834–848. PMID: 15999284
 5. MedlinePlus Medical Encyclopedia: US National Library of Medicine; Neck Injuries and Disorders
 6. MedlinePlus Medical Encyclopedia: US National Library of Medicine; Neck Injuries and Disorders
 7. Clinical Trials. Treatment of Cervical Pain in Chronic Migraine. U.S. National Library of Medicine. [internet].
 8. Clinical Trials. Manual Cervical Distraction: Measuring Chiropractic Delivery for Neck Pain Clinical Trial (MCD). U.S. National Library of Medicine. [internet].
और पढ़ें ...