myUpchar प्लस+ के साथ पूरेे परिवार के हेल्थ खर्च पर भारी बचत

पोटात कळ येणे म्हणजे काय?

पोटात कळ येणे ही छातीच्या खाली आणि पेल्विक क्षेत्राच्या वरच्या भागात होणारी एक वेदना आहे. जेव्हा स्नायू संकुचित होतात तेव्हा वेदना होतात. क्रॅम्प्स खूप सामान्य आहेत आणि यांचा प्रत्येकाने त्याच्या आयुष्यात किमान एकदातरी अनुभव घेतला असतो. त्यांची तीव्रता व वारंवारता मूळ कारणांवर अवलंबून असते.

याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?

याची प्रमुख कारणं काय आहेत?

कळ ही पोट, यकृत, मूत्रपिंड, स्वादुपिंड किंवा पोटात असलेल्या इतर अवयवाशी निगडित अंतर्गत वैद्यकीय स्थितीमुळे येते. याचा परिणाम हलक्या संक्रमणापासून कर्करोगा सारख्या अधिक गंभीर आजारांपर्यंत असू शकतो. खालील सामान्य कारणांमुळे सुद्धा कळ येऊ शकते:

याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?

योग्य उपचार करण्यासाठी कळ येण्याच्या कारणाचे निदान होणे आवश्यक आहे. कळ येण्याचे कारण, तीव्रता, वेदनांची पुनरावृत्ती आणि इतर लक्षणांच्या आधारावर तुमचे डॉक्टर मुख्य कारणांपर्यंत पोहचतात.

खालील तपासण्यांद्वारे निदान केले जाऊ शकते:

 • रक्त तपासणी करुन संसर्गाचे निदान करणे.
 • लघवी आणि मल चाचणी करुन त्यामधील सूक्ष्म जिवाणू, रक्त, पस आणि इतर तपासणी करणे.
 • पित्ताच्या खड्यांची किंवा मुतखड्याची तपासणी करण्यासाठी पोटाचा एक्स-रे काढणे.
 • एंडोस्कोपी करुन पोट किंवा लहान आतड्यांमध्ये काही अडथळा आहे का हे तपासणे.
 • कोलॉनोस्कोपी करुन कोलॉन ची तपासणी करणे.
 • संगणकीकृत टोमोग्राफी किंवा सीटी स्कॅन.
 • अल्ट्रासाऊंड.

काही कारणास्तव कळ येण्याच्या उपचारांमध्ये खूप वेगवेगळे असतात आणि त्यात खालील गोष्टींचा समावेश असू शकतो:

 • संसर्ग किंवा सूज यासाठी डॉक्टर आपल्याला औषधे देतील आणि आहार बदलण्यास सांगतील.
 • जर एखाद्या अवयवामध्ये ब्लॉकेज असेल तर मग शस्त्रक्रिया करुन तो काढण्यात येतो.
 • कर्करोगाच्या उपचारासाठी शस्त्रक्रिये सोबत किमोथेरपी आणि रेडिओथेरपी याचा वापर करावा लागू शकतो.ते कर्करोग कुठे होतो आणि किती पसरतो यावर अवलंबून असतं.

पोटातील कळेसाठी स्वत:हून घ्यायची काळजी

जरी कारणांप्रमाणे उपचार बदलत असतील तरी काही सोप्या टीप्स आहेत ज्या आपला त्रास कमी करण्यासाठी उपयोगी ठरतात. जसे की:

 • पित्तवर्धक आणि मसालेदार खाणे टाळा. यामुळे पोटात आणि लहान आतड्यांमधील जळजळ वाढते.
 • भरपूर पाणी प्या तसेच भरपूर प्रमाणात द्रवपदार्थांचे सेवन करा. पण, गॅस निर्माण करणारे कार्बोनेटेड पेय टाळा.
 • झोपण्यापूर्वी पचायला जड असलेलं खाऊ नका. झोपण्यापूर्वी दोन तास आधी जेवण करा म्हणजे तेवढ्या वेळेत जेवण पचेल.
 • पोटाचा अवघड व्यायाम टाळा.
 1. पोटात कळ येणे साठी औषधे
 2. पोटात कळ येणे साठी डॉक्टर
Dr MD SHAMIM REYAZ

Dr MD SHAMIM REYAZ

सामान्य चिकित्सा

Dr. prabhat kumar

Dr. prabhat kumar

सामान्य चिकित्सा

sandeep reddy

sandeep reddy

सामान्य चिकित्सा

पोटात कळ येणे साठी औषधे

पोटात कळ येणे के लिए बहुत दवाइयां उपलब्ध हैं। नीचे यह सारी दवाइयां दी गयी हैं। लेकिन ध्यान रहे कि डॉक्टर से सलाह किये बिना आप कृपया कोई भी दवाई न लें। बिना डॉक्टर की सलाह से दवाई लेने से आपकी सेहत को गंभीर नुक्सान हो सकता है।

Medicine NamePack SizePrice (Rs.)
CyclopamCyclopam 10 Mg/40 Mg Drop31.9
Trigan DTrigan D Suspension31.0
Meftal SpasMeftal Spas Drop29.0
CataspaCataspa 50 Mg/20 Mg Tablet24.5
Temfix SpasTemfix Spas 20 Mg/500 Mg Tablet8.75
SpasmokemSpasmokem 10 Mg/40 Mg Drops12.5
TorminaTormina 20 Mg/500 Mg Tablet14.28
SpasmoverSpasmover Drop10.13
SpasrineSpasrine 80 Mg/250 Mg Tablet70.0
Schwabe Sabal PentarkanSabal Pentarkan Drop140.0
TriganTrigan Injection6.63
SpastoneSpastone Drops12.37
Spaztus SyrupSpaztus Syrup27.9
Aciloc DAciloc D 10 Mg/150 Mg Tablet44.12
AcispasAcispas 10 Mg/150 Mg Tablet16.5
RadicRadic 10 Mg/150 Mg Tablet18.0
CycloranCycloran 10 Mg/150 Mg Tablet20.0
RanidicRanidic Tablet5.29
Ranitas DcRanitas Dc 10 Mg/150 Mg Tablet5.77
Rd SRd S 10 Mg/150 Mg Tablet6.08
Reden PlusReden Plus 10 Mg/150 Mg Injection9.95
ZidiumZidium Injection53.1

तुम्हाला किंवा तुमच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याला हा आजार आहे काय? कृपया सर्वेक्षण करा आणि दुसर्‍यांची मदत करा

और पढ़ें ...